लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित डोवाल

अजित डोवाल

Ajit doval, Latest Marathi News

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
Read More
'डोवाल आंतरराष्ट्रीय खजिना', अमेरिकेच्या राजदूताने भारताच्या NSAचे केले कौतुक; म्हणाले, दोन्ही देशांचा पाया .... - Marathi News | us envoy s praise for ajit doval said he is an international treasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डोवाल आंतरराष्ट्रीय खजिना', अमेरिकेच्या राजदूताने भारताच्या NSAचे केले कौतुक; म्हणाले, दोन्ही देशांचा पाया ....

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताचे NSA अजित डोवाल यांचे कौतुक केले. ...

नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट, अजित डोवालांवर जबाबदारी; भारताचा 'डबल' फायदा - Marathi News | Narendra Modi's ambitious project, responsibility on Ajit Doval, US, UAE, Saudi Arabia and India to Develop Mega Railway Project | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट, अजित डोवालांवर जबाबदारी; भारताचा 'डबल' फायदा

देशाच्या दोन अनमोल रत्नांची कहाणी! भारत आता कमजोर राहिलेला नाही  - Marathi News | The story of two precious gems of the country S Jaishankar and Ajit Doval | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशाच्या दोन अनमोल रत्नांची कहाणी! भारत आता कमजोर राहिलेला नाही 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रखर वार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुत्सद्दी चालींमुळे अवघे जग अवाक् आहे! ...

Narendra Modi: ...तर मोदींना २०२३ च्या मध्यावर पंतप्रधान पद सोडावे लागेल; सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक ट्वीट - Marathi News | then Narendra Modi will have to quit Prime Minister in 2023 itself; Sensational tweet of BJP leader Subramanian Swamy, demand remove NSA Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मोदींना २०२३ च्या मध्यावर पंतप्रधान पद सोडावे लागेल; सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक ट्वीट

एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची मागणी, भाजपा नेत्याचे गंभीर आरोप. ...

अजित डोवाल यांचं एक पाऊल अन् पाकिस्तानात उडाली खळबळ! पडद्यामागून नेमकं काय घडतंय? वाचा... - Marathi News | nsa ajit doval visit to russia is a big blow to pakistan on afghanistan issue | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अजित डोवाल यांचं एक पाऊल अन् पाकिस्तानात उडाली खळबळ! पडद्यामागून नेमकं काय घडतंय? वाचा...

अमेरिकेनंतर रशिया दौऱ्यावर भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल; पुतिन यांची घेतली भेट, चर्चा काय झाली? - Marathi News | why indian nsa ajit doval meets russian president vladimir putin in moscow amid russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर रशिया दौऱ्यावर भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल; पुतिन यांची घेतली भेट, चर्चा काय झाली?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली. ...

Ajit Doval's Birthday: कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता... - Marathi News | Going to listen to Qawwali, the Pakistani spy whispered in his ear; Ajit Doval's game would have been over but escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता...

डोवाल हे केंद्र सरकारमधील सर्वात ताकदवान अधिकारी मानले जातात. डोभाल यांची पंतप्रधानांशी असलेली जवळीक पाहून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. ...

NIA Raid on PFI: रेडपूर्वी तयार करण्यात आली होती PFI ची 'क्राइम कुंडली', संपूर्ण रात्र कंट्रोल रूममध्येच होते अजित डोवाल - Marathi News | nia raids on pfi nsa ajit doval and ib chief were in special control room in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेडपूर्वी तयार करण्यात आली होती PFI ची 'क्राइम कुंडली', संपूर्ण रात्र कंट्रोल रूममध्येच होते डोवाल

पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता. ...