लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित डोवाल

अजित डोवाल

Ajit doval, Latest Marathi News

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
Read More
Kashmir Target Killing: दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी, अमित शहांची अजित डोभाल आणि RAW प्रमुखांसोबत दुसरी बैठक - Marathi News | Kashmir Target Killing: Amit Shah second highlevel meeting with NSA Ajit Doval and RAW chief over targeted killings in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी, अमित शहांची अजित डोभाल आणि RAW प्रमुखांसोबत दुसरी बैठक

Kashmir Target Killing: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

दिल्लीत 40 देशांचे गुप्तचर अधिकारी आले एकत्र, चीनसह अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा - Marathi News | international spy agencies officers meet in delhi china is also on agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 40 देशांचे गुप्तचर अधिकारी आले एकत्र, चीनसह अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा

Intelligence agencies meeting : जगातील 40 हून अधिक देशांच्या गुप्तचर यंत्रणांचे बडे अधिकारी भारताच्या दौऱ्यावर असून सोमवारी दिल्लीत गुप्तचर यंत्रणांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...

"सीमेवरून सैन्य हटवा, तरच पुढे चर्चा होईल", अजित डोवालांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं - Marathi News | nsa ajit doval tells chinese foreign minister wang yi for complete disengagement in lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सीमेवरून सैन्य हटवा, तरच पुढे चर्चा होईल", अजित डोवालांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं

National Security Adviser Ajit Doval : सध्याची परिस्थिती कोणाच्याही हिताची नाही आणि शांतताच एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करेल, असेही अजित डोवाल  म्हणाले. ...

China's Wang Yi in India: विश्वासघात! पाकिस्तानात काल फायटर जेट, पाणबुडी, खतरनाक शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा; चिनी वांग यी आज भारतात - Marathi News | China's Wang Yi in India: yesterday announced the supply of fighter jets, submarines, dangerous weapons to Pakistan; Chinese Wang Yi in India today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घातकी चीन! फायटर जेट, पाणबुडी... पाकसोबत काल मोठी डील; आज भारतात आले वांग यी

China's Wang Yi in India visit: वांग यी यांनी आज एनएसए अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली. त्या आधी त्यांनी पाकिस्तानात मोठी डील केली आहे. चीनचे हा पाऊल भारताला दोन्ही बाजुंनी दबावात टाकणारे असल्याचे मानले जात आहे.  ...

Narendra Modi: चीनचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानातून थेट भारतात येणार? नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता - Marathi News | Chinese Foreign Minister Wang Yi to visit India directly from Pakistan? Narendra Modi likely to go to China for Brics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानातून थेट भारतात येणार? मोदी चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता

वांग यी अशा वेळी भारत दौऱ्यावर येत आहेत, जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दुसरीकडे गलवान घाटीमध्ये युद्धसदृष्य परिस्थिती बनल्यानंतर चीनचा बडा नेता भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

सुबोधकुमार जयस्वाल यांना ‘रॉ’ची खुर्ची? मोदी, डोवाल यांच्यात काय शिजतेय... - Marathi News | Raw's chair for Subodh Kumar Jaiswal? What is cooking in PM Office | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुबोधकुमार जयस्वाल यांना ‘रॉ’ची खुर्ची? मोदी, डोवाल यांच्यात काय शिजतेय...

पंतप्रधान कार्यालयातील सूत्रे सांगतात, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग - अर्थात रॉचे प्रमुखपद जयस्वाल यांच्याकडे येऊ घातले आहे!... ते का ? ...

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांच्या घरी घुसखोरी करणाऱ्या आरोपीचा अजब दावा - Marathi News | Strange claim of accused who broke into the house of National Security Advisor Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NSA अजित डोवालांच्या घरी घुसखोरी करणाऱ्या आरोपीचा अजब दावा, म्हणाला...

अजित डोवाल हे पाकिस्तानमध्ये नाव, वेश बदलून हेरगिरीसाठी सात वर्षे राहिले होते, असे सांगितले जाते. ...

Ajit Doval : मला रिमोटनं कंट्रोल केलं जातंय!; अज्ञाताकडून NSA अजित डोवालांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न - Marathi News | Man Tries To Drive into National Security Adviser Ajit Dovals Residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ajit Doval : मला रिमोटनं कंट्रोल केलं जातंय!; अज्ञाताकडून NSA अजित डोवालांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

अज्ञात व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात; दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू ...