अजित डोवाल, फोटो FOLLOW Ajit doval, Latest Marathi News अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
तब्बल १०० पानांच्या तपास अहवालात सीआयएसएफनं अजित डोवाल यांच्यासोबत घडलेली घटना ज्या पद्धतीनं घडली त्यावरून हा फिदाईन प्रकारचा हल्ला देखील असू शकतो हे नाकारता येणार नाही असं म्हटलं आहे. या प्रकरणात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन केलं नाही. बडत ...
देशात काही लोक असे आहेत की जे असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्यातून देशाच्या विकासात खोडा घातला जाऊ शकतो, असं विधान देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केलं आहे. ...
Amit Shah, Ajit Doval's Operation leak: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात 26 सप्टेंबरला एक महत्वाची बैठक झाली होती. यामध्ये नक्षल प्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. ...