मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. Read More
Income Tax attaches flat of Ajoy Mehta : अजोय मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रधान सल्लागार आहेत. त्यांना धनत्रयोदशीच्या दिवशीच हा जोरदार दणका बसला आहे. ...
Ajoy Mehta : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार म्हणून यशस्वीरित्या काम केल्यानंतर मेहता यांची अलीकडेच महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ...
संजय कुमार यांच्याकडील गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास व अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ...