मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. Read More
राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे अजोय मेहता यांनी सोमवारी मावळते मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्याकडून स्वीकारली. तसेच मदान यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून सूत्रे घेतली. ...
कोटीच्या कोटी उड्डाणे घेणा-या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे ‘वास्तव’ मांडणारे अजोय मेहता पहिले आयुक्त ठरले. मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करण्यापेक्षा बराच काळ रखडलेल्या कोस्टल रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांना त्यांनी वेग दिला. ...