Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत. Read More