लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आकाश दीप

Akash Deep Latest News, मराठी बातम्या

Akash deep, Latest Marathi News

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  
Read More
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके? - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Day Stumps 2 Ravindra Jadeja Eyes 10 Wicket Haul India Seek Sub 150 Target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 3rd Test: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

न्यूझीलंडचा संघ टीम इंडियासमोर किती धावांचे टार्गेट ठेवणार? ...

Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की! - Marathi News | IND vs NZ Bad Luck Akash Deep borrows Virat Kohli’s bat And gets run out instantly Diamond Duck without facing a ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!

विराटची बॅट हाती आल्यावर आकाशदीवरही आली रन आउटच्या रुपात विकेट गमावण्याची वेळ ...

IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात! - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Day 5 Team India Ravindra Jadeja Strikes Thrice to Leave BAN in Tatters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!

बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत भारतीय संघ विजय सुनिश्चित करण्याच्या दिशेनं ...

IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला! - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Due to incessant rains play on Day 1 has been called off in Kanpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!

ढगाळ वातावरण आणि अंधूक प्रकाश हा खेळ मुसळधार पावसापर्यंत पोहचला. परिणामी ३५ षटकानंतर खेळच थांबला ...

IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी! - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Rohit Sharma’s Virat Kohli Raction As Akash Deep Forces Successful DRS in second Test vs Bangladesh Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!

आकाश दीपनं जोरदार अपील केल्यावरही पंचांनी नकारात्मक इशारा करत फलंदाज नाबाद आहे, असा निर्णय दिला होता. पण ...

IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO) - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Yashasvi Jaiswall Once Again Take Super Catch zakir hasan wicket by akash deep Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)

स्लिपमध्ये पुन्हा एकदा एक अप्रितम झेल टिपत त्याने फिल्डिंगचा सर्वोच्च दर्जा दाखवून दिला.  ...

IND vs ENG 4th Test : भारताच्या पदार्पणवीर दीपने 'आकाश' दाखवले; तरीही इंग्लंडचे 'रूट' मजबूत राहिले  - Marathi News | India vs England 4th Test Stump day 1- JOE ROOT BECOMES THE FIRST BATTER IN HISTORY TO SCORE 10 TEST CENTURIES AGAINST INDIA, Akash Deep take 3 wickets, England 302/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पदार्पणवीर दीपने 'आकाश' दाखवले; तरीही इंग्लंडचे 'रूट' मजबूत राहिले

India vs England 4th Test Live Update Marathi News : इंग्लंडचा डाव आजच गडगडला असता, परंतु भारताने ३ DRS गमावल्याचा फटका त्यांना बसला. ...

W,W,W! पदार्पणवीर आकाश दीपने इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले; ३ धक्के दिले, Video  - Marathi News | India vs England 4th Test Live Update : Dream debut, Akash Deep ( 7-0-24-3) picks three wickets to dent England in Ranchi, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W,W! पदार्पणवीर आकाश दीपने इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले; ३ धक्के दिले, Video 

पदार्पणवीर आकाश दीपने ( Akash Deep) चौथ्या कसोटीत टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची उणीव अजिबात भासू दिली नाही. ...