लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता; युपीत या पक्षाला भाजपाची ऑफर - Marathi News | Another blow to the India alliance is likely; BJP's offer to RLD party in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता; युपीत या पक्षाला भाजपाची ऑफर

सपा आणि आरएलडीमध्ये सुरु असलेल्या जागावाटपाच्या वादावरून या दोघांचे कोणत्याही फिस्कटण्याची शक्यता बळावली आहे.  ...

Akhilesh Yadav : "जनतेला हे सर्व मिळेल का?"; अखिलेश यादवांचे योगी सरकारला 13 रोखठोक प्रश्न - Marathi News | up budget session 2024 Akhilesh Yadav raised 13 question on Yogi sarkar budget | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"जनतेला हे सर्व मिळेल का?"; अखिलेश यादवांचे योगी सरकारला 13 रोखठोक प्रश्न

Akhilesh Yadav And Yogi Adityanath : अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचं योगी सरकार अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी रोखठोकपणे 13 प्रश्न विचारले आहेत. ...

"...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | congress leader rahul gandhi bharat jodo nyay yatra samajwadi party sp chief Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. ...

Lok Sabha Election: समाजवादी पार्टीकडून यूपीतील १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात  - Marathi News | Lok Sabha Election 2024 Samajwadi Party announces candidates for 16 seats in Uttar Pradesh, Akhilesh Yadav's wife and MP Dimple Yadav will contest from Mainpuri constituency | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :समाजवादी पार्टीकडून १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात 

उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...

'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका - Marathi News | Bihar Politics, Akhilesh Yadav criticizes nitish kumar, says 'BJP blocked the future prime minister only on the post of chief minister' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

नितीश कुमार यांनी एनडीओसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे विविध पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ११ जागा लढविणार; अखिलेश यादवांनी जागावाटपाची घोषणा केली, काँग्रेस नाराज - Marathi News | Alliance with Congress on 11 seats in Uttar Pradesh, tweets Samajwadi Party chief Akhilesh Yadav UP Seat Sharing India Alliance loksabha Election | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ११ जागा लढविणार; अखिलेश यादवांनी जागावाटपाची घोषणा केली, काँग्रेस नाराज

Akhilesh Yadav- Congress Deal: काँग्रेस ११ आणि रालोद ७ अशा १८ जागा सपाने इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोडल्या आहेत. उर्वरित जागांवर सपा लढणार आहे. म्हणजेच सपा ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे.  ...

“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav reaction over bihar politics and nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव

Bihar Politics Updates: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ...

'महान जननायकचा सन्मान', कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयावर PM मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | Modi on Karpoori Thakur: PM Modi's reaction to Bharat Ratna award to 'Mahan Jannayak', Karpoori Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महान जननायकचा सन्मान', कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयावर PM मोदींची प्रतिक्रिया

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...