लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

नेता बनण्याचं वेड, अखिलेश यादव यांना भेटण्यासाठी मुंबईतील घरातून पळाला मुलगा, वडील म्हणाले... - Marathi News | Obsessed with becoming a leader, son runs away from home in Mumbai to meet Akhilesh Yadav, father says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेता बनण्याचं वेड, अखिलेश यादवांना भेटण्यासाठी मुंबईतील घरातून पळाला मुलगा, वडील म्हणाले...

Mumbai News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेला एक अल्पवयीन मुलगा त्यांना भेटण्यासाठी चक्क मुंबईतील राहत्या घरातून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

केंद्र सरकार नवीन आयकर विधेयक का आणले? अखिलेश यादव यांची बोचरी टीका; म्हणाले... - Marathi News | New Income Tax Bill 2025: Why did the central government bring the new income tax bill? Akhilesh Yadav's blunt criticism; said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार नवीन आयकर विधेयक का आणले? अखिलेश यादव यांची बोचरी टीका; म्हणाले...

New Income Tax Bill 2025: केंद्र सरकार आज नवीन आयकर विधेयक सादर करत आहे. ...

भाजपाने अयोध्येतील पराभवाचा वचपा काढला, मिल्कीपूरमध्ये दणदणीत विजय मिळवला  - Marathi News | Milkipur By Election Result 2025: BJP's resounding victory in Milkipur, after defeat in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने अयोध्येतील पराभवाचा वचपा काढला, मिल्कीपूरमध्ये दणदणीत विजय मिळवला 

Milkipur By Election Result 2025: अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपाने गतवर्षी लोकसभा निवडणुकीत अयोध्येमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. ...

महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले; राजीनाम्याची मागणी केली - Marathi News | issue of the stampede in Mahakumbh became a hot topic in the Lok Sabha, Akhilesh Yadav surrounded the Yogi government; demanded its resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला. ...

Budget 2025: बजेट भाषणापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले; अखिलेश यादवांना चांगलेच सुनावले - Marathi News | Budget 2025: Lok Sabha Speaker Om Birla gets angry on Akhilesh Yadav before nirmala sitharaman budget speech; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेट भाषणापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले; अखिलेश यादवांना चांगलेच सुनावले

निर्मला सीतारामन बजेट भाषणासाठी तयार होत्या, परंतु विरोधकांना बजेटपूर्वी काही मुद्द्यांवर चर्चा हवी होती. मात्र सभागृहात बोलू न दिल्याने विरोधकांनी गोंधळ घातला.  ...

"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Uttar Pradesh government is hiding the death toll because it does not want to pay compensation; Akhilesh Yadav makes serious allegations on the stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

Mahakumbh Stampede Death Toll: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. पण, या आकेडवारीबद्दल अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली आहे. याचेही कारणही त्यांनी सांगितले आहे.   ...

Fact Check: महाकुंभमध्ये योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादवांसोबत खरंच सेल्फी काढला? - Marathi News | Fact Check Yogi Adityanath Akhilesh Yadav selfie at Mahakumbh 2025 is AI generated gets viral with false claims | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :महाकुंभमध्ये योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादवांसोबत खरंच सेल्फी काढला?

Yogi Adityanath Akhilesh Yadav selfie Fact Check : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत सेल्फी काढल्याचा दावा केला जात आहे ...

महाकुंभ मेळ्यादरम्यान अखिलेश यादव यांनी गंगेत केले स्नान? जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check claimed that Samajwadi Party chief Akhilesh Yadav took a bath in the Ganges during the Mahakumbh 2025 | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :महाकुंभ मेळ्यादरम्यान अखिलेश यादव यांनी गंगेत केले स्नान? जाणून घ्या सत्य

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभात गंगेत स्नान केल्याचा दावा करण्यात येत आहे. ...