लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

Mulayam Singh Yadav: सपाची सत्ता गेल्यानंतर मुलायम सिंह मोदींच्या कानात काय म्हणाले होते? वाचा तो किस्सा... - Marathi News | Mulayam Singh Yadav: What did Mulayam Singh say in Modi's ear after SP lost power? Read the story... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपाची सत्ता गेल्यानंतर मुलायम सिंह PM मोदींच्या कानात काय म्हणाले होते? वाचा तो किस्सा...

Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर नेताजींच्या खासगी-सार्वजनिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. ...

Mulayam Singh Yadav: मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावली; ICUमध्ये दाखल, अखिलेश यादव दिल्लीला रवाना - Marathi News | Mulayam Singh Yadav's health deteriorated; Akhilesh Yadav left for Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावली; ICUमध्ये दाखल, अखिलेश यादव दिल्लीला रवाना

मुलायम सिंह यादव यांच्यावर अनेक दिवसांपासून मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आज त्यांची प्रकृती अचानक बिघडली. ...

कोणी पत्ते खेळतंय तर कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचे विधानसभेतील 'ते' Video व्हायरल - Marathi News | samajwadi party share video of up bjp mla chewing tobacco and playing mobile game in assembly session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणी पत्ते खेळतंय तर कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचे विधानसभेतील 'ते' Video व्हायरल

जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एक आमदार मोबाईलवर पत्ते खेळताना तर दुसरे महाशय तंबाखू मळताना पाहायला मिळत आहे. ...

Akhilesh Yadav: अखिलेश यादव उत्तर प्रदेश बाहेरही करणार भाजपशी दोन हात, असे आहे आकड्यांचे गणित - Marathi News | According to numbers, Akhilesh Yadav will join hands with BJP even outside Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव उत्तर प्रदेश बाहेरही करणार भाजपशी दोन हात, असे आहे आकड्यांचे गणित

Akhilesh Yadav News: समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव आता केवळ उत्तर प्रदेशातच नाहीतर, मध्य प्रदेश व राजस्थानातही भारतीय जनता पक्षाशी दोन हात करतील. ...

२०२४ मध्ये विरोधी पक्षांचा उमेदवार कोण? अखिलेश यादवांनी सांगितली पवारांसह ही तीन नावं - Marathi News | Who is the candidate of opposition parties in 2024? Akhilesh Yadav mentioned these three names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये विरोधी पक्षांचा उमेदवार कोण? अखिलेश यादवांनी सांगितली ही तीन नावं

2024 Loka Sabha Election: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदासाठी आपल्या आवडीच्या ३ उमेदवारांची नावं सांगितली आहेत. ...

विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav attacked on election commission told dishonest surrounded bjp like this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही. ...

“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला - Marathi News | yogi adityanath said not much difference between akhilesh yadav and rahul gandhi in budget session speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अखिलेश यादव आणि राहुल गांधींमध्ये जास्त फरक नाही”; योगी आदित्यनाथांचा टोला

विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर गोमातेच्या कल्याणाची भाषा ते बोलले असती, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला. ...

अखिलेश यादव यांनी ऐकवला राहुल गांधी वाला किस्सा; मुख्यमंत्री योगींनाही हसू आवरलं नाही - Marathi News | Akhilesh Yadav heard the story of a school; Chief Minister Yogi did not stop smiling in vidhan sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांनी ऐकवला राहुल गांधी वाला किस्सा; मुख्यमंत्री योगींनाही हसू आवरलं नाही

ज्या यूपीने एवढे पंतप्रधान दिले, अद्यापही देत आहे. तरीही दिल्ली आणि यूपीच्या सरकारमध्ये शिक्षणाचा असा स्तर?'' ...