लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

"भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे"; नव्या बॅनरने खळबळ अन्... - Marathi News | banner put up in meerut medical station bjp karyakartaon ka thane main aana mana hai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे"; नव्या बॅनरने खळबळ अन्...

Akhilesh Yadav And BJP : पोलीस स्टेशनबाहेर लावलेल्या या बॅनरचा फोटो ट्विट करून सपा नेते अखिलेश यादव यांनी राज्यातील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

UP Rajyasabha Election: डिंपल यादवांचा राज्यसभेचा पत्ता कापला; अखिलेशनी विधानसभेला साथ देणाऱ्याला दिली उमेदवारी - Marathi News | UP Rajyasabha Election: Dimple Yadav's Rajya Sabha ticket cut; Akhilesh nominates RLD candidate Jayant Chaudhari for third Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिंपल यादवांचा राज्यसभेचा पत्ता कापला; अखिलेशनी विधानसभेला साथ देणाऱ्याला दिली उमेदवारी

युपीमध्ये राज्यसभेच्या ११ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर सपाने उमेदवार उभे केले आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या एका निर्णयाने दोन प्रश्न सोडविले आहेत. ...

“तो माझाच निर्णय, काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नव्हती आणि नसेल,” कपिल सिब्बल यांचं वक्तव्य - Marathi News | former congress leader kapil sibal speaks about his new political move rajyasabha samajwadi party akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तो माझाच निर्णय, काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नव्हती आणि नसेल,” कपिल सिब्बल यांचं वक्तव्य

पक्षासोबत जोडले गेले असताना अनेकदा तुम्हाला आपला आवाज उठवता येत नाही. जे पक्ष सांगतो तेच करावं लागतं : कपिल सिब्बल ...

Akhilesh Yadav: "कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Akhilesh Yadav's Controversial statement on hindu temple and Faith | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य

Akhilesh Yadav : "तेव्हा रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या", बाबरी मशिदीबाबत अखिलेश यांचे मोठे विधान ...

Gyanvapi Row : ज्ञानवापी वादावर अखिलेश यादव यांचा मोठा दावा, भाजपवर केले गंभीर आरोप - Marathi News | Uttar Pradesh Akhilesh Yadav commented on Gyanvapi Mosque row and says bjp has hate calendar for such issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी वादावर अखिलेश यादव यांचा मोठा दावा, भाजपवर केले गंभीर आरोप

Akhilesh Yadav on Gyanvapi row : भाजपकडे असे द्वेषाचे कॅलेंडर आहे. असे मुद्दे ते निवडणुका येईपर्यंत सातत्याने काढत राहतील, असा दावाही अखिलेश यांनी केला. ...

'जब हैं भूखे पेट, तो क्या करेगा नेट', अखिलेश यादवांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | akhilesh yadav attacked on pm modi over his comment on cheap internet data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जब हैं भूखे पेट, तो क्या करेगा नेट', अखिलेश यादवांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

नरेंद्र मोदी यांनी भारतात इंटनेट सेवा स्वस्त असल्याचे म्हटले होते. यावरून अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली आहे.  ...

Uttar Pradesh Politics: अखिलेशवर मायावतींचा पलटवार; "जे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार..." - Marathi News | Uttar Pradesh | Mayawati | Akhikesh Yadav | "Those who cannot become the Chief Minister themselves, how will they make others the Prime Minister", Mayawati slams Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींचा पलटवार; ''जे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, ते दुसऱ्यांना पंतप्रधान कसे करणार..

Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा सुप्रीमो मायावती देशाच्या राष्ट्रपतीपदावरुन आमनेसामने आले आहेत. ...

"मी PM किंवा यूपीचे CM होण्याचे स्वप्न पाहू शकते, पण राष्ट्रपती होण्याचे नाही", मायावतींचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर - Marathi News | mayawati hit back on akhilesh yadav said not president i can dream of becoming pm in future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी PM किंवा यूपीचे CM होण्याचे स्वप्न पाहू शकते, पण...", मायावतींचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

Mayawati : पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री किंवा पुढील पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते, परंतु राष्ट्रपती होण्याचे स्वप्न कधीच पाहणार नाही, असे म्हणत मायावती यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...