लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

योगींच्या भेटीआधी दलितांना साबण आणि शॅम्पूने आंघोळ घातली, सपाचा आरोप - Marathi News | Loksabha election 2019; Akhilesh Yadav Attack On Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या भेटीआधी दलितांना साबण आणि शॅम्पूने आंघोळ घातली, सपाचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी अलावरपुरच्या जाहीर सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ...

विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित  - Marathi News | Akhilesh and Mayawati will remain absent in the meeting of opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांच्या बैठकीस अखिलेश आणि मायावती राहणार अनुपस्थित 

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अद्याप काही दिवस बाकी असले तरी विरोधी पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. ...

सगळ्यांकडून काही तरी शिकतो, मोदींकडूनही एक गोष्ट शिकलो : राहुल गांधी - Marathi News | Lok Sabha Election 2019 Learned from everyone, learned from Modi even a lot says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळ्यांकडून काही तरी शिकतो, मोदींकडूनही एक गोष्ट शिकलो : राहुल गांधी

कुणालाही विश्वासात न घेता मोदींनी देशात नोटबंदी लागू केली. चुकीच्या पद्धतीने देश चालवला. राफेल, जीएसटी किंवा नोटंबदीच्या मुद्दावर मोदींनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही राहुल यांनी दिले. ...

एकमेकां सहाय्य करू... अखिलेश म्हणतात आमच ठरलंय, मी CM अन् मायावती PM - Marathi News | Let us help each other ... Akhilesh yadav said, I have decided, I am CM and Mayawati is PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकमेकां सहाय्य करू... अखिलेश म्हणतात आमच ठरलंय, मी CM अन् मायावती PM

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावतींना पंतप्रधानपदी पाहायचे असल्याचे म्हटले आहे. ...

निरहुआमुळे अखिलेश यांचा मार्ग सुकर - Marathi News | Akhilesh's road to Nihroua facilitates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निरहुआमुळे अखिलेश यांचा मार्ग सुकर

आजमगढमधील जातीय गणिते लक्षात घेऊन भाजपने भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार निरहुआ यांना सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात रिंगणात आणले असले तरी त्यामुळे अखिलेश यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. ...

पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा का ? अखिलेश यादवांनी दिले 'हे' उत्तर - Marathi News | Lok Sabha Election 2019 mayawati for pm akhilesh yadav explains his stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा का ? अखिलेश यादवांनी दिले 'हे' उत्तर

सपा पंतप्रधानपदासाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात अखिलेश यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, सर्वांना ठावूकच आहे, पंतप्रधानपदासाठी आपला कुणाला पाठिंबा आहे. ...

'या' भाजप उमेदवाराला अखिलेश यादव हवे होते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत - Marathi News | Lok Sabha Election 2019 nirahua says if akhilesh were in the race of prime minister then he will support him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' भाजप उमेदवाराला अखिलेश यादव हवे होते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

अखिलेश स्वत:ला यादवांचे नेते समजतात. यादव म्हटले की, सपाचा माणून असा समज झाला आहे. परंतु, यादवांची ओळख अखिलेश सध्या धुळीस मिळवत असल्याची टीका निरहुआ यांनी केली. ...

'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर' - Marathi News | lok sabha election 2019 akhilesh yadav on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ...