लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

Akola apmc, Latest Marathi News

सोयाबीनला सोन्याची चकाकी; दर पाच हजार रू पयांपर्यंत जाण्याची शक्यता - Marathi News | Soyabean; The probability of going up to five thousand rupees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनला सोन्याची चकाकी; दर पाच हजार रू पयांपर्यंत जाण्याची शक्यता

येत्या काही दिवसात विक्रमी म्हणजे ५ हजार रुपये क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी,अभ्यासकांनी वर्तविली आहे. ...

सोयाबीनच्या दरात चढ-उतार; आवक घटली! - Marathi News | Soybean prices fluctuate; Incoming dropped! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनच्या दरात चढ-उतार; आवक घटली!

प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २,८५० रुपये दर दिले जात आहेत. ...

सोयाबीनची आवक वाढली; दर पडले! - Marathi News | Soybean arrivals increased; Rates Fall! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनची आवक वाढली; दर पडले!

सोयाबीनचे प्रतिक्ंिवटल दर २ हजार ८०० रुपयांपर्यंत घटले आहेत. ...

बाजारात सोयाबीनची आवक वाढली! - Marathi News | Soyabean arrivals rise in the Akola market! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाजारात सोयाबीनची आवक वाढली!

मंगळवारी सोयाबीनची आवक ही ५ हजार ९५१ क्विंटल एवढी होती. ...

शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही! - Marathi News |  Government Moog procurment Center Not Opened! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय मूग खरेदी केंद्र उघडलेच नाही!

तारीखच निश्चित झाली नसल्याने शेतकऱ्यांना २,४०० रुपये कमी दराने बाजारात मूग विकण्याची वेळ आली आहे. ...

नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार  - Marathi News | The arrival of a new mung increased in Akola APMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवीन मुगाची आवक वाढली; दरात चढ-उतार 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच ९२ क्ंिवटल मूग विक्रीस आला. ...

एकाच दिवसात कोसळले मुगाचे भाव! - Marathi News | Mug prices fall in one day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकाच दिवसात कोसळले मुगाचे भाव!

बाजारात मात्र मूग बाजारात येण्याअगोदरच वाढलेले भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...

मुगाचे दर पोहोचले ६,५०१ रुपयांवर! - Marathi News |  Mung rate reaches 6500 Rs. in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुगाचे दर पोहोचले ६,५०१ रुपयांवर!

मुगाचे दर या आठवड्यात प्रतिक्विंटल ६,५०१ रुपयांवर पोहोचले आहेत. तर सरासरी दर ५,६०० रुपये आहेत. ...