लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

Akola apmc, Latest Marathi News

अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच - Marathi News | Soya bean arriving in Akola market | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक सुरूच

अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुरू असून, दर प्रतिक्ंिवटल ३,५२५ रुपये आहेत. हे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत. ...

दुष्काळामुळे बाजार मंदावला! - Marathi News | Market committee slowdown Due to Drought | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळामुळे बाजार मंदावला!

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे. ...

अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ   - Marathi News | Start of Agriculture, Grain Festival in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ  

तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ...

सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता - Marathi News | soya bean; Chances of rising prices | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता

अकोला: सोयाबीनला विदेशातून वाढलेली मागणी आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याची वेळ एकत्र आल्याने सोयाबीनचे भाव वधारले आहे. ...

बाजार समित्या ओस; खेडा खरेदीला उधाण - Marathi News |  Market Committee vacated; manualy purchase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाजार समित्या ओस; खेडा खरेदीला उधाण

अकोला: शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी लावलेल्या कठोर नियमांमुळे तसेच व्यापारी-अडत्यांसाठी अवलंबलेल्या जाचक धोरणांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ओस पडल्या आहेत, तर दुसरीकडे खेडा खरेदीला उधाण आले आहे. ...

‘नॉन एफएक्यू’ उडीदाची खरेदी भोवली; जिल्हा मार्केटिंग अधिकारी निलंबित - Marathi News |  Buying for 'Non-FAQ'; District Marketing Officer suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘नॉन एफएक्यू’ उडीदाची खरेदी भोवली; जिल्हा मार्केटिंग अधिकारी निलंबित

खरेदी घोटाळ्यात जबाबदारी निश्चित झाल्याने अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांना निलंबित केल्याचा आदेश मार्केटिंग फेडरेशनने बुधवारी दिला. ...

अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक कमीच; मूग,उडीदाचीी आवक वाढली - Marathi News | In the Akola market, the inflow of soybean is less | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक कमीच; मूग,उडीदाचीी आवक वाढली

अकोला : अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक केवळ ५८ क्विंटल आहे.मुग,उडीदाची आवक मात्र या आठवड्यात वाढली पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विकणे हाच पर्याय आहे. ...

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी! - Marathi News | Online registration for purchase of moong, uradi, and soybean | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी!

अकोला: राज्यात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ, नागपूर यांच्याकडून करण्यात येणार आहे. ...