लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

गुरुदेव सेवा मंडळाचा आधारवड कोसळला; आमले महाराज यांचे निधन! - Marathi News | Amale Maharaj passed away; Gurudev Seva Mandal's base falls! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुरुदेव सेवा मंडळाचा आधारवड कोसळला; आमले महाराज यांचे निधन!

अकोला : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार तसेच तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अख्खे आयुष्य सर्मपित केलेल्या मूळचे राजंदा येथील त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...

अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध - Marathi News | Anti-tax protest agitation in Akola: 50 thousand people signature | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध

अकोला :लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले. ...

 अकोला : महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर कसा? - विरोधी पक्षनेत्यांनी साधला निशाणा - Marathi News | Akola: Opposition Leaders accused mayor | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अकोला : महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर कसा? - विरोधी पक्षनेत्यांनी साधला निशाणा

अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षन ...

अकोला जिल्हा योजनेतील रखडली विकास कामे; दीड महिन्यात ४४ कोटींची कामे मार्गी लागणार? - Marathi News | Development projects in Akola district stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा योजनेतील रखडली विकास कामे; दीड महिन्यात ४४ कोटींची कामे मार्गी लागणार?

अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १२३ कोटी २४ लाखांच्या निधीपैकी ७९ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असला, तरी उर्वरित ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे ...

महावितरण : आॅनलाइन वीज बिल भरण्यासाठी माफक सेवा शुल्क - Marathi News | MSEDCLT: Proper service fee for paying online bill | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण : आॅनलाइन वीज बिल भरण्यासाठी माफक सेवा शुल्क

अकोला : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे. ...

अकोल्यात लवकरच ६८ जागांसाठी पोलीस भरती - Marathi News | Police recruitment for 68 seats soon in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लवकरच ६८ जागांसाठी पोलीस भरती

अकोला : डिसेंबर २0१८ अखेरपर्यंत रिक्त होणाºया संभाव्य पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेल्या ६८ जागांवर लवकरच पोलीस शिपाई पदासाठी अकोला पोलीस दलाच्यावतीने भरती करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत. ...

अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन - Marathi News | Akola - NCP's 'Pokode Talo' movement against the government policy | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे ... ...

अकोला : मालवाहू वाहनाची धडक; चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Akola: the cargo hit the vehicle; The death of a sperm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मालवाहू वाहनाची धडक; चिमुकलीचा मृत्यू

अकोला : घराजवळच रस्त्यावर खेळणार्‍या अडीच वर्षीय मुलीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना ३0 जानेवारी रोजी कौलखेडमधील नागे ले-आऊटमध्ये घडली.  अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प् ...