लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : असित देसाई अजिंक्य; वेदांत कोल्हे उपविजेता! - Marathi News | District level badminton tournament: Asit Desai Ajinkya; Vedanta Koli runner-up | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : असित देसाई अजिंक्य; वेदांत कोल्हे उपविजेता!

अकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९ ...

अकोला : चौथ्या राष्ट्रीय डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन; महाराष्ट्राने आसामला  ७-१ ने केले पराभूत! - Marathi News | Akola: Inauguration of Fourth National duoball competition; Maharashtra defeated Assam 7-1! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : चौथ्या राष्ट्रीय डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन; महाराष्ट्राने आसामला  ७-१ ने केले पराभूत!

अकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल  खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे.  संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर ...

 मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आले लोकचळवळीचे स्वरुप;  हजारो अकोलेकरांनी ​​​​​​​दिले योगदान - Marathi News | Morna river cleanliness campaign; Thousands contributed | Latest akola News at Lokmat.com

अकोला : मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आले लोकचळवळीचे स्वरुप;  हजारो अकोलेकरांनी ​​​​​​​दिले योगदान

अकोला:  मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही हजारो अकोलेकर मोर्णाच्या स्वच्छतेसाठी एकजुटीने नदीकाठी आले होते.  ...

अकोला जिल्ह्याच्या  सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील - Marathi News | Government consolidated for the overall development of Akola District - Guardian Minister Dr. Ranjit Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याच्या  सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला: अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण का ...

अकोल्यातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर उजळले! - Marathi News | Sundarabai Khandelwal Tower in Akola! | Latest akola Photos at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर उजळले!

अकोला : पद्मावत चित्रपटाचे शो रद्द; चित्रपटगृह चालकाचा निर्णय - Marathi News | Akola: Padmav film canceled; Cinematic driver's decision | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पद्मावत चित्रपटाचे शो रद्द; चित्रपटगृह चालकाचा निर्णय

अकोला : पद्मावत चित्रपटाच्या कथानकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शनास विरोध केला. अकोला शहरातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत. ...

६५ वा प्राथमिक नाट्य महोत्सव : ‘काळा वजीर, पांढरा राजा’ सवरेत्कृष्ट - Marathi News | 65th Elementary Theater Festival: 'Black Wazir, White King' is the best | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६५ वा प्राथमिक नाट्य महोत्सव : ‘काळा वजीर, पांढरा राजा’ सवरेत्कृष्ट

अकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला ...

कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र हलविले तारसा येथे! - Marathi News | Agricultural University of Akola headquarters moved to the research center at Tarsa! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र हलविले तारसा येथे!

अकोला:  यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने  संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे ...