लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला शहर

अकोला शहर

Akola city, Latest Marathi News

 अकोला मनपा : मालमत्ता करवाढीच्या मुद्यावर विशेष आमसभा बोलवा -  झिशान हुसेन - Marathi News | Akola MNP: Call a special assembly on the issue of property tax - Jhishan Hussain | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अकोला मनपा : मालमत्ता करवाढीच्या मुद्यावर विशेष आमसभा बोलवा -  झिशान हुसेन

अकोला : नागरिकांवर मालमत्ता करवाढीची कुºहाड कोसळली असून आता तर महापालिकेने थेट जप्तीच्या नोटीस बजावणे सुरू केले आहे त्यामुळे या मुद्यावर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विशेष आमसभा बोलविण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक डॉ.झिशान हुसेन यांनी केली आहे ...

अकोला महापालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहन दाखल - Marathi News | Akola municipal firefighting department launches new vehicle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहन दाखल

अकोला : आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहनाचा समावेश करण्यात आला. सोमवारी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते नवीन वाहनाचा लोकार्पण सो ...

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी राज्याला ३६७ कोटी मंजूर; अकोल्याला २०. ४७ कोटी - Marathi News | 367 crores approved for micro irrigation scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूक्ष्म सिंचन योजनेसाठी राज्याला ३६७ कोटी मंजूर; अकोल्याला २०. ४७ कोटी

अकोला: शेतकºयांचा सूक्ष्म सिंचन शेतीकडे वाढलेला कल बघता, राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, त्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी राज्याला ३६७ रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. ...

अकोला: तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध शालेय स्पर्धा - Marathi News | Akola: Various school events under the Tobacco Control Program | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध शालेय स्पर्धा

अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा स्तरावर निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण् ...

७२ लाखांच्या शिष्यवृत्तीची महाविद्यालयांकडून वसुली; अकोला जिल्हय़ातील १0४ महाविद्यालयांचा समावेश - Marathi News | 72 lakh scholarships recovered from college; Inclusion of 104 colleges in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७२ लाखांच्या शिष्यवृत्तीची महाविद्यालयांकडून वसुली; अकोला जिल्हय़ातील १0४ महाविद्यालयांचा समावेश

अकोला : शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने १0४ महाविद्यालयांना नोटीस बजावली. ...

अकोला : चोरट्याने पळविलेला ट्रक जुने शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडला! - Marathi News | Akola: Police caught by the thieves caught by stolen old city police! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : चोरट्याने पळविलेला ट्रक जुने शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडला!

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोती नगर येथील रहिवासी इसमाचा १५ लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीचे असलेल्या ३५ लाख रुपयांचे साहित्यासह शनिवारी मध्यरात्री ट्रॅक पळविल्यानंतर जुने शहर पोलिसांनी या ट्रकचा ...

अकोला : ‘जीएमसी’मध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीवर राहणार ‘वॉच!’ - Marathi News | Akola: 'Watch' to remain in the presence of doctors in GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ‘जीएमसी’मध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीवर राहणार ‘वॉच!’

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवा देणार्‍या डॉक्टरांच्या उपस्थितीवर आता प्रशासकीय ‘वॉच’ राहणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने ‘बायोमेट्रिक’ मशीन बसविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होणार ...

३00 शिक्षकांचे वेतन रखडले; प्राथमिक शिक्षकांना तीन महिन्यांपासून प्रतीक्षा! - Marathi News | 300 teachers' salary stops; Primary teachers wait for 3 months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३00 शिक्षकांचे वेतन रखडले; प्राथमिक शिक्षकांना तीन महिन्यांपासून प्रतीक्षा!

अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्‍या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ या तीन महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. ...