लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ ! - Marathi News | CoronaVirus : Air ‘oxygen’ before suffocation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ !

आठवड्याला चार टँकर रसायन मिळाले तरच मागणी-पुरवठ्याचा समतोल साधला जाणार असल्याची चिन्हे आहेत. ...

अकोल्यात ऑक्सिजन सिलिंडरची आणीबाणी! - Marathi News | Oxygen cylinder emergency in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ऑक्सिजन सिलिंडरची आणीबाणी!

अशातच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली आहे. ...

‘सेरो’ सर्वेक्षण; किटचा पत्ता नाही! - Marathi News | sero survey; No kit awailabel at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सेरो’ सर्वेक्षण; किटचा पत्ता नाही!

आवश्यक किट उपलब्ध न झाल्याने सर्वेक्षणाला विलंब होण्याची शक्यता आहे. ...

‘अमृत’ अभियानचा दुसरा टप्पा अधांतरी! - Marathi News | The second phase of 'Amrut' campaign is over! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अमृत’ अभियानचा दुसरा टप्पा अधांतरी!

पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे. ...

आता प्रत्येक 'प्लाझ्मा डोनर'ला मिळणार दोन हजार रुपये - Marathi News | Now each plasma donor will get Rs 2,000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता प्रत्येक 'प्लाझ्मा डोनर'ला मिळणार दोन हजार रुपये

आता ‘प्लॅटिना प्रोजेक्ट’अंतर्गत प्रत्येक प्लाझ्मा दात्याला आता २००० रुपये देण्यात येणार आहेत. ...

मृत्युदर रोखण्यात अकोला जीएमसी राज्यात पाचव्या स्थानी! - Marathi News | Akola GMC ranks fifth in state in mortality prevention! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मृत्युदर रोखण्यात अकोला जीएमसी राज्यात पाचव्या स्थानी!

सर्वाधिक ३४.२७ टक्के मृत्युदर पुणे बीजेजीएमसीचा असून, सर्वात कमी ०.२१ टक्के मृत्युदर मुंबई येथील कामा हॉस्पिटलचा आहे. ...

कोरोना: जीएमसीत तीनपट वाढली ऑक्सिजनची मागणी! - Marathi News | Corona: Demand for oxygen tripled in Akola GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना: जीएमसीत तीनपट वाढली ऑक्सिजनची मागणी!

बहुतांश गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत असून, त्यांच्यासाठी दररोज जवळपास ४५० आॅक्सिजन सिलिंडर लागत आहेत. ...

रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबितच - Marathi News | The proposal to buy an ambulance has been pending for two months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबितच

गत दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावामुळे जीएमसीला रुग्णावाहिकेची प्रतीक्षा कायम आहे. ...