लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला! - Marathi News | Death certificate handed over to the boy who brought the lunch box for the father! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती सोपविला मृत्यूचा दाखला!

सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला. ...

सावधान, कोरोना आणखी वाढणार; जीएमसीकडून पर्यायी व्यवस्थेचा शोध! - Marathi News | Beware, Corona will grow even more; Discover an alternative system from GMC! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावधान, कोरोना आणखी वाढणार; जीएमसीकडून पर्यायी व्यवस्थेचा शोध!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा प्रशासनाचे पर्यायी व्यवस्थेवर विचार मंंथन सुरू असल्याची माहिती आहे. ...

महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा गदारोळ! - Marathi News | Relatives angry after death of female patient in akola GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा गदारोळ!

उपचारच केला नसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात गदारोळ केला. ...

दिव्यांग कोरोना रुग्णाला दोन तास ठेवले रुग्णवाहिकेतच! - Marathi News | Handicaped Corona patient kept in the ambulance for two hours! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांग कोरोना रुग्णाला दोन तास ठेवले रुग्णवाहिकेतच!

कोणीच मदतीसाठी पुढे न आल्याने त्या दिव्यांग रुग्णाला तब्बल दोन तास रुग्णवाहिकेतच राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

CoronaVirus : लक्षणे नसूनही ‘होम क्वारंटीन’ची परवानगी नाही! - Marathi News | CoronaVirus: patients without symptoms Home quarantine not allowed in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : लक्षणे नसूनही ‘होम क्वारंटीन’ची परवानगी नाही!

कोरोनाची लक्षणे नसतील, तर होम क्वारंटीनचा पर्याय राज्यभरातील रुग्णांना आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे; मात्र अकोल्यात हा नियम लागूच नसल्याचे वास्तव सद्यस्थितीवरून निदर्शनास येत आहे. ...

१0 हजार लोकांमागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी - Marathi News | Only 19 health workers for every 10,000 people in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१0 हजार लोकांमागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी

आताच्या लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या १० हजार नागरिकांच्या मागे केवळ १९ आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचे चित्र आहे. ...

प्लाझ्मा थेरपीवर भर; पण डोनर मिळणे कठीण! - Marathi News | Emphasis on plasma therapy; But it's hard to get a donor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्लाझ्मा थेरपीवर भर; पण डोनर मिळणे कठीण!

एका डोनरचा प्लाझ्मा केवळ एकाच रुग्णाच्या कामी येत असल्याने उपलब्ध डोनरची संख्या कमी पडत आहे. ...

CoronaVirus : आता गंभीर रुग्णांची रॅपिड टेस्ट! - Marathi News | Rapid test of critical patients now! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : आता गंभीर रुग्णांची रॅपिड टेस्ट!

तासाभरातच कोरोनाचे निदान करणे शक्य होत असून, रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होत आहे. ...