लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

‘कोरोना’च्या संकटात मदर मिल्क बँकेतील दूध संकलन घटले! - Marathi News | Milk collection at Mother Milk Bank declines due to 'Corona' crisis! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’च्या संकटात मदर मिल्क बँकेतील दूध संकलन घटले!

तीन महिन्यांपासून या बँकेतील दूध संकलनात घट झाल्याने आता दहाऐवजी केवळ दोनच शिशूंना आईचे दूध मिळत आहे. ...

अकोला जिल्ह्यात केवळ आठ जणांनी केला प्लाझ्मा दान! - Marathi News | Only eight people donated plasma in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात केवळ आठ जणांनी केला प्लाझ्मा दान!

बरे झालेल्या रुग्णांपैकी केवळ ८ रुग्णांनी आतापर्यंत प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला. ...

अखेर जीएमसीतील ३६ पैकी चार व्हेंटिलेटर कार्यान्वित! - Marathi News | Finally, four out of 36 ventilators in GMC are operational! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर जीएमसीतील ३६ पैकी चार व्हेंटिलेटर कार्यान्वित!

अद्यापही काही अडचणी येत असल्याने उर्वरित व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी अडचणी येत आहेत. ...

‘जीएमसी’ने बोरगाव मंजू येथील स्वॅब आधी नाकारले, नंतर स्वीकारले! - Marathi News | GMC first rejected the swab sample from Borgaon Manju, then accepted it! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’ने बोरगाव मंजू येथील स्वॅब आधी नाकारले, नंतर स्वीकारले!

तब्बल अर्धा तास प्रतीक्षा केल्यावर महाविद्यालय प्रशासनातर्फे स्वॅब स्वीकारण्यात आले. ...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘जीएमसी’ अ‍ॅक्शन मोडवर! - Marathi News | GMC in action mode in battle against Corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘जीएमसी’ अ‍ॅक्शन मोडवर!

कोविडच्या रुग्णांना पोषक आहारासोबतच त्यांच्या तक्रारी तत्काळ निवारणासाठी रुग्णालय प्रशासनातर्फे कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. ...

कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांसाठी ‘जीएमसी’ला मिळाले २५ व्हॉव्हेल्स इंजेक्शन! - Marathi News | GMC receives 25 Vowels injections for critically ill corona patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांसाठी ‘जीएमसी’ला मिळाले २५ व्हॉव्हेल्स इंजेक्शन!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राणरक्षक असलेले २५ ‘व्होव्हेल्स’ इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. ...

Akola GMC : नॉन कोविड ओपीडी दहा टक्क्यांवर  - Marathi News | Akola GMC: Non Covid OPD at Ten Percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola GMC : नॉन कोविड ओपीडी दहा टक्क्यांवर 

गत तीन महिन्यात सरासरी रुग्णांच्या केवळ १० टक्केच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत. ...

३६ व्हेंटिलेटर मिळाले; पण कार्यान्वित नाहीत - Marathi News | 36 ventilators received; But are not operational | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३६ व्हेंटिलेटर मिळाले; पण कार्यान्वित नाहीत

व्हेंटिलेटर येऊन २५ दिवस झाले, तरी अद्यापही व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...