लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

तीन वर्षे झाली; ‘जीएमसी’ची लिफ्ट सुरू होईना! - Marathi News | It's been three years; Akola GMC lift doesn't start! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन वर्षे झाली; ‘जीएमसी’ची लिफ्ट सुरू होईना!

एक लिफ्ट सुरू असली, तरी प्रशासकीय इमारतीमधील लिफ्ट बसविल्यापासून सुरूच झाली नाही. ...

मार्गदर्शक फलकांअभावी जीएमसीत रुग्णांची फरपट! - Marathi News | Akola GMC : Patients Receive Lack of Guide! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मार्गदर्शक फलकांअभावी जीएमसीत रुग्णांची फरपट!

येथे येणाऱ्या बहुतांश रुग्णांसाठी येथील व्यवस्था नवी असल्याने उपचारासाठी वॉर्डाचा शोध घेताना त्यांची चांगलीच पंचाईत होते. ...

टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे - Marathi News | TB-free India's mission - Dr. Shivhari Ghorpade | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय ... ...

परिचारिकांच्या रिक्त जागांपैकी ३० जागांचा प्रश्न लागणार मार्गी! - Marathi News | Akola GMC Hospital ; 30 seats of nurses to be filled soon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परिचारिकांच्या रिक्त जागांपैकी ३० जागांचा प्रश्न लागणार मार्गी!

सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांची ५४ पदे रिक्त असून, यातील ३० पदे भरण्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...

'जीएमसी'त ३० खाटांचा स्वतंत्र ‘कान-नाक-घसा’ वॉर्ड! - Marathi News | GMC has a 30-bed independent 'ear-nose-throat' ward! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'जीएमसी'त ३० खाटांचा स्वतंत्र ‘कान-नाक-घसा’ वॉर्ड!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचा स्वतंत्र वॉर्ड प्रस्तावित आहे. ...

डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘एमसीआय’ची नाराजी! - Marathi News | MCI annoyed by the absence of doctors, staff! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ‘एमसीआय’ची नाराजी!

एमबीबीएस व निवासी डॉक्टरांची काही प्रमाणात अनुपस्थिती असल्याने एमसीआयच्या पथकाने नाराजी व्यक्त केली. ...

सर्वोपचार रुग्णालयात दलालांवर करडी नजर! - Marathi News |  A look at the brokers at the Sarvopchar hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात दलालांवर करडी नजर!

दलाल सर्वोपचार रुग्णालय परिसरात दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठातांनी दिली आहे. ...

‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ विषयात पीजीच्या पाच जागा! - Marathi News | Five places for PG in 'respiratory sciences and tuberculosis'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘श्वसनरोग शास्त्र आणि क्षयरोग’ विषयात पीजीच्या पाच जागा!

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला ‘श्वसनरोग शास्त्र व क्षयरोग’ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) आणखी पाच जागांना भारतीय वैद्यकीय परिषद (एमसीआय) मान्यता देणार आहे. ...