लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

‘सीएसआयआर’अंतर्गत ‘जीएमसी’च्या दोन विद्यार्थ्यांना मिळणार संशोधन प्रशिक्षण! - Marathi News | Two GMC students will receive research training under 'CSIR'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएसआयआर’अंतर्गत ‘जीएमसी’च्या दोन विद्यार्थ्यांना मिळणार संशोधन प्रशिक्षण!

विद्यार्थ्यांना ‘कर्करोग आणि आनुवंशिकशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...

‘जीएमसी’मध्ये पोस्टमॉर्टमचे अहवाल देण्यास दिरंगाई - Marathi News |  Postmortem report delayed in Akola 'GMC' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’मध्ये पोस्टमॉर्टमचे अहवाल देण्यास दिरंगाई

मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल देण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन प्रचंड दिरंगाई करीत आहे. ...

विद्यापीठाच्या समितीकडून ‘जीएमसी’ची पाहणी - Marathi News | Examination of 'GMC' by University Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यापीठाच्या समितीकडून ‘जीएमसी’ची पाहणी

समितीने वैद्यकीय महाविद्यालायातील कर्मचारी संख्या, खाटांची संख्या, तसेच इमारतीची पाहणी केली. ...

औषधांपेक्षा कॅल्शिअम, डिसइन्फेक्टंटचाच पुरवठा जास्त! - Marathi News | Supply of Calcium, Disinfectant Than Drugs! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषधांपेक्षा कॅल्शिअम, डिसइन्फेक्टंटचाच पुरवठा जास्त!

कॅल्शिअम, व्हिटॅमिनच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला असून, तो गरजेपेक्षा जास्त असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. ...

‘जीएमसी’मध्ये रॅगिंंग: तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड! - Marathi News | Ragging in 'GMC': Three students fined 25,000 each! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’मध्ये रॅगिंंग: तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड!

विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...

महिनाभरानंतरही ‘जीएमसी’च्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल नाही! - Marathi News | No report of GMC's 'Structural Audit' even after a month! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभरानंतरही ‘जीएमसी’च्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल नाही!

सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

पदांना मंजुरी नाही, अन् सुपर स्पेशालिटीच्या उद्घाटनाची घाई - Marathi News |  No approval for the posts, and hurry to inaugurate the Super Specialty Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पदांना मंजुरी नाही, अन् सुपर स्पेशालिटीच्या उद्घाटनाची घाई

अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च २०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. ...

सुपर स्पेशालिटीतील पॅरामेडिकलचे चार विभाग रद्द! - Marathi News | Four sections of paramedical in Super Specialty hospital canceled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपर स्पेशालिटीतील पॅरामेडिकलचे चार विभाग रद्द!

पॅरामेडिकलचे चारही विभाग रद्द करून रुग्णांच्या महत्त्वाच्या चाचण्या सर्वोपचार रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...