लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

अकोला शहरातील ‘ओपन स्पेस’ व्यावसायिकांच्या घशात; भाजपची समिती संशयाच्या घेऱ्यात - Marathi News | Buisinessmens grabs ‘open space’ in the Akola city; BJP's committee under suspicion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील ‘ओपन स्पेस’ व्यावसायिकांच्या घशात; भाजपची समिती संशयाच्या घेऱ्यात

Akola open space News धनाढ्य व्यावसायिकांचे करारनामे रद्द न केल्यामुळे सत्तापक्षाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात सापडली आहे. ...

टॅक्स दरवाढ; माजी महापाैरांची सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका - Marathi News | Tax hike; Former mayor's intervention petition in the Supreme Court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टॅक्स दरवाढ; माजी महापाैरांची सर्वाेच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

Intervention petition सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणीकडे अकाेलेकरांचे लक्ष लागले आहे. ...

व्हाॅल्व्ह निकामी; लाखाे लीटर पाण्याची नासाडी - Marathi News | Valve failure; Waste of millions of liters of water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्हाॅल्व्ह निकामी; लाखाे लीटर पाण्याची नासाडी

Akola News व्हाॅल्व्हमनने व्हाॅल्व्ह बंद करण्याचीही तसदी न घेतल्याने महापालिकेचा व पर्यायाने सत्ताधारी भाजपचा भाेंगळ कारभार दिसून आला. ...

मालमत्तांच्या ‘सेल्फ असेसमेंट’कडे अकाेलेकरांची पाठ - Marathi News | Akola : Citizent not intrested in self-assessment of property | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालमत्तांच्या ‘सेल्फ असेसमेंट’कडे अकाेलेकरांची पाठ

Akola Municipal Corporation News मनपाकडे केवळ ४८ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. ...

Akola Municipal Corporation : वाह रे कर्मचारी; नकाशा मंजुरीच्या शिबिरातही ‘सेटिंग’ - Marathi News | Akola Municipal Corporation: 'Settings' in Map Approval Camp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Corporation : वाह रे कर्मचारी; नकाशा मंजुरीच्या शिबिरातही ‘सेटिंग’

Akola Municipal Corporation कनिष्ठ अभियंत्यांनी ‘सेटिंग’केलेल्या नकाशांनाच मंजुरी देण्याची वेळ प्रशासनावर आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे ...

अकाेला शहरात शासकीय भूखंडांवर ९७ झाेपडपट्ट्या - Marathi News | 97 slums on government plots in Akala city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला शहरात शासकीय भूखंडांवर ९७ झाेपडपट्ट्या

Akola City News आज राेजी शहरात ९७ पेक्षा अधिक झाेपडपट्ट्यांचे निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. ...

काेराेनामुळे अकोला महापालिकेच्या प्रोत्साहनपर अनुदानाला कात्री - Marathi News | Due to Korona, the incentive grant of Akola Municipal Corporation has been cut | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काेराेनामुळे अकोला महापालिकेच्या प्रोत्साहनपर अनुदानाला कात्री

Akola Municipal Corporation News महापालिकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या निर्णयाला शासनाने कात्री लावल्याची माहिती आहे. ...

उत्पन्नाकडे दुर्लक्ष; अकाेला मनपा आर्थिक संकटात - Marathi News | Neglect of income; Akola Municipal Corporation in financial crisis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उत्पन्नाकडे दुर्लक्ष; अकाेला मनपा आर्थिक संकटात

उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रशासनाची गंगाजळी रिकामी झाली आहे. ...