लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

सायकल खरेदीचा घोळ; मुख्याध्यापकांना ‘शो कॉज’ - Marathi News | Bicycle purchase mix; Show cause to headmaster | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सायकल खरेदीचा घोळ; मुख्याध्यापकांना ‘शो कॉज’

शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली असून, खुलासा सादर करण्यासाठी गुरुवारी शिक्षण विभागात मुख्याध्यापकांची लगबग पाहावयास मिळाली. ...

नगररचना विभागातून फाइल गहाळ: कारवाई नाहीच; सेनेचा बार फुसका - Marathi News | File missing from town planning department: no action; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगररचना विभागातून फाइल गहाळ: कारवाई नाहीच; सेनेचा बार फुसका

आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या आप्तेष्टांची फाइल गहाळ झाल्याचा मुद्दा मनपातील गटनेता राजेश मिश्रा यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला होता. ...

‘फोर-जी’साठी ३९ किलोमीटर केबलचे जाळे अनधिकृत - Marathi News | Unauthorized 39 km cable network for 4G | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘फोर-जी’साठी ३९ किलोमीटर केबलचे जाळे अनधिकृत

३९ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल टाकल्याचे मनपा प्रशासन व कंपनीच्या संयुक्त तपासणीत उघडकीस आले आहे. ...

निधी नसतानाही मुख्याध्यापकांनी खरेदी केल्या ५३ लाखांच्या सायकली - Marathi News | Despite lack of funds, the headmaster bought 53 lakh bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधी नसतानाही मुख्याध्यापकांनी खरेदी केल्या ५३ लाखांच्या सायकली

शिलाई मशीनची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून सायकल खरेदी करण्यात आल्याने मनपाचा शिक्षण व महिला बालकल्याण विभाग संशयाच्या घेºयात सापडला आहे. ...

मनपाच्या सायकल खरेदीत घोळ; सभापती अंधारात! - Marathi News | Irregularities in the purchase of Corporation's bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या सायकल खरेदीत घोळ; सभापती अंधारात!

या संपूर्ण प्रकरणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांना अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. ...

शहरात अनधिकृत बांधकामांचा सपाटा; नगररचना विभागाचा कानाडोळा - Marathi News | unauthorized constructions in the city; town planning department not take action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरात अनधिकृत बांधकामांचा सपाटा; नगररचना विभागाचा कानाडोळा

मनपा आयुक्त संजय कापडणीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

अकोल्यात घंटागाड्यांचा लवाजमा; कचरा जैसे थे! - Marathi News | Garbage problem continue in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात घंटागाड्यांचा लवाजमा; कचरा जैसे थे!

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाच्या मोटार वाहन विभागात वाहनांचा अक्षरश: लवाजमा दिसून येतो. ... ...

‘व्हीएनआयटी’ची चमू करणार सिमेंट रस्त्यांची तपासणी! - Marathi News | VNIT team to inspect cement roads! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘व्हीएनआयटी’ची चमू करणार सिमेंट रस्त्यांची तपासणी!

नमुने घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘व्हीएनआयटी’च्या चमूकडून रस्त्यांची अंतिम तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...