लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

म्हणे...कोरोनाबाधित मृत व्यक्तीसाठी मनपाला अनुदान? - Marathi News | Says ... Confusion over a grant for a person who has died of corona disease? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्हणे...कोरोनाबाधित मृत व्यक्तीसाठी मनपाला अनुदान?

विभाग प्रमुखांपासून ते आयुक्तांपर्यंत सर्वांनी चुप्पी साधने पसंत केल्यामुळे अकोलेकरांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. ...

‘रॅपिड टेस्ट’; रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या आरोग्य यंत्रणेचा गोंधळ - Marathi News | ‘Rapid Test’; Confusion of the health system of the corporation over the number of patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘रॅपिड टेस्ट’; रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या आरोग्य यंत्रणेचा गोंधळ

शुक्रवारी चाचणी केलेल्या रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाल्याचे समोर आले. ...

विद्यार्थ्यांसाठी सायकल खरेदीची योजना रखडली! - Marathi News | Bicycle purchase plan for students stalled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांसाठी सायकल खरेदीची योजना रखडली!

१ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याच्या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भाजपने सुरुंग लावला आहे. ...

१५ कोटींचा निधी; भाजप न्यायालयात जाणार! - Marathi News | 15 crore fund; BJP to go to court! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१५ कोटींचा निधी; भाजप न्यायालयात जाणार!

भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून, याप्रकरणी भाजप न्यायालयीन लढाईच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ...

पैसे घेऊन ‘ओपन स्पेस’मध्ये वसविल्या झोपड्या! - Marathi News | Huts built in 'open space' with money! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसे घेऊन ‘ओपन स्पेस’मध्ये वसविल्या झोपड्या!

राखीव ‘ओपन स्पेस’मध्ये नागरिकांच्या झोपड्या वसविल्याचा गंभीर आरो नगरसेविका किरण बोराखडे यांनी केला. ...

घनकचरा; शिवसेनेने घातला मनपा सभागृहात गोंधळ! - Marathi News | Solid waste; Shiv Sena causes chaos in Municipal Corporation Hall! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचरा; शिवसेनेने घातला मनपा सभागृहात गोंधळ!

माहिती दिली जात नसल्याचे पाहून राजेश मिश्रा यांनी माइकची तोडफोड करीत संताप व्यक्त केला. ...

महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल - Marathi News | 1948 students in municipal schools will get bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल

या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे. ...

महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच! - Marathi News | Urges to Municipal corporation; Still illegal construction continues in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचे उंबरठे झिजवले; तरीही अवैध बांधकाम सुरूच!

अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. ...