लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

अकोला मनपाला अर्थसंकल्पासाठी मुहूर्त सापडेना! - Marathi News | Akola Municipal Corporation Not prepared for Budget! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपाला अर्थसंकल्पासाठी मुहूर्त सापडेना!

आर्थिक वर्ष मार्च महिना संपण्यास अवघा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ...

‘स्थायी’चे सभापती पद; भाजपची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Chairman of 'Standing'; BJP's reputation on stake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्थायी’चे सभापती पद; भाजपची प्रतिष्ठा पणाला

सभापती पदासाठी निष्ठावान नगरसेवकाची निवड करण्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

अनधिकृत बांधकाम; कोचिंग क्लासेस संचालकांना मनपाचा ‘अल्टीमेटम’ - Marathi News | Unauthorized construction; ultimatum to Coaching Classes 'Directors' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत बांधकाम; कोचिंग क्लासेस संचालकांना मनपाचा ‘अल्टीमेटम’

शुक्रवारी आयुक्तांनी त्यांचा मोर्चा शहरातील कोचिंग क्लासकडे वळविला. ...

अकोला महापालिकेचे ‘हीरकमहोत्सवी’ अभियान कागदावर - Marathi News | Akola Municipal Corporation's 'Hirakamotsavi' campaign on paper | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेचे ‘हीरकमहोत्सवी’ अभियान कागदावर

देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले आरोग्य निरीक्षक ढिम्म असल्याचे चित्र आहे ...

सर्वेक्षणामध्ये २४०० फेरीवाल्यांची नोंद; ३८७ जणांचा आक्षेप - Marathi News | The survey recorded 2400 Hockers in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वेक्षणामध्ये २४०० फेरीवाल्यांची नोंद; ३८७ जणांचा आक्षेप

मनपाने संबंधित संस्थेला पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिल्याने हॉकर्स झोनचा गुंता कायमच असल्याचे समोर आले आहे. ...

मालमत्तांच्या नोटीस; अर्ज भरून देण्यासाठी सेवा केंद्र - Marathi News | Notice of Property; Service center for filling up of applications | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालमत्तांच्या नोटीस; अर्ज भरून देण्यासाठी सेवा केंद्र

या उपक्रमामुळे नागरिकांना काही अंशी का होईना, दिलासा मिळणार आहे. ...

शौचालयांची चौकशी संपता संपेना; स्वच्छता, बांधकाम विभागाचे हात वर - Marathi News | Akola municipal corporation : Toilet inquiries do not end; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांची चौकशी संपता संपेना; स्वच्छता, बांधकाम विभागाचे हात वर

स्वच्छता व आरोग्य तसेच बांधकाम विभागाने एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू केली आहे. ...

थेट रस्त्यावर ‘पार्किंग’; मनपाचा उफराटा कारभार - Marathi News | 'Parking' on direct street; Municipal Corporation work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थेट रस्त्यावर ‘पार्किंग’; मनपाचा उफराटा कारभार

कवच आर्केड कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूच्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आली आहे. ...