अकोला: विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासह परीक्षा शुल्क कॉलेजमध्ये भरले; परंतु आता या विद्यार्थ्यांना कोणतेही कारण न देता, परीक्षेला बसण्यास कॉलेज नकार देत असल्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील ३0 ते ३२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची तक् ...
अकोला : वाडेगावातील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळ, व्यवस्थापकांनी मिळून चांगलीच मौज सुरू केल्याचे किस्से तालुका उपनिबंधकांच्या अहवालातून पुढे आली आहेत. ...
चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ...
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव तलाव, नदी-नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जिल्हय़ातील ६३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील गाळ काढून शेतकर्यांना शेतात वापरण्यासाठी दिला जाईल. त्यासाठी शासनाकडून यंत्रधारकांना प्रतिघनमीटर २७ रुपये दर दिला जा ...
खेट्री (जि. अकोला): पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत आलेगाव-मळसूर मार्गावर दारुची अवैधरित्या वाहतूक करणाºया दोघांना अटक करून त्यांच्याकडून ४० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ...