अकोला : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चातून निर्माण झालेले कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने वर्षभरात केवळ दोन भेटी दिल्या. ...
आलेगाव: पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचार्यांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली. ...
आलेगाव (जि. अकोला): पातुर तालुक्यातील आलेगाव येथील पाणीटंचाईचा प्रश्न आणखीनच पेटला असून, मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवर हल्लाबोल करीत तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना आतमध्येच कोंडून बाहेरुन कुलूप लावून घेतल्याने एकच खळबळ उडाली. ...
अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४९ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५४ कामांना प्रशासकीय मान्यता देत, मान्यता देण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी दिला. ...
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रा ...
बाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले. ...
अकोला: गारपिटीमुळे पश्चिम विदर्भातील हरभऱ्याचे ४० टक्क्यावर नुकसान झाले असून, दरही आधारभूत किमतीपेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी कोसळले. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे घडलेल्या ऑटो अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...