लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला ग्रामीण

अकोला ग्रामीण

Akola rural, Latest Marathi News

पातूर तालुक्यातील सायवणी, मळसूर, चान्नी शिवारात बिबट्याची दहशत - Marathi News | Sweeping, Malasur, and Chanyi Shivar in Patur taluka, people Panic | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यातील सायवणी, मळसूर, चान्नी शिवारात बिबट्याची दहशत

चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत. ...

अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टा प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात  - Marathi News | Final phase of planning of Kharpanpatta project in Akola, Amravati and Buldhana district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टा प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात 

अकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ाती ...

अकोला : मळसूर आरोग्य केंद्रातील बाळ दगावल्याची पुन्हा चौकशी - Marathi News | Akola: Inquiry of child rebellion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मळसूर आरोग्य केंद्रातील बाळ दगावल्याची पुन्हा चौकशी

अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्यानंतर पातूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव व पातूर पंचाय ...

वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतुक करणार्‍या वाहन मालकांना अटक व सुटका - Marathi News | The illegal arrest of sand and theft of vehicle owners is arrested and released | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळूचा अवैध उपसा व चोरटी वाहतुक करणार्‍या वाहन मालकांना अटक व सुटका

अकोला - वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारे चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर या वाहनांच्या तीन मालकांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र, त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली. ...

अकोला जिल्हा : दिग्रस फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार - Marathi News | Akola: Youth killed in an unknown vehicle near Digras Phata | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा : दिग्रस फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

पातूर (अकोला): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अकोल्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पातूर बाभुळगाव रोडवरील दिग्रस फाट्याजवळ घडली. प्रशांत विश्राम इंगळे  (३0) रा. रमेश नगर डाबकी रोड अकोला असे मृतक युवकाचे न ...

अकोला जिल्हा; शिर्ला येथील ४ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला ऊर्जामंत्र्यांची मंजुरी - Marathi News | Akola district; Power Minister approves 4 MW Solar Power Project at Shirla | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा; शिर्ला येथील ४ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला ऊर्जामंत्र्यांची मंजुरी

शिर्ला (अकोला): हिवाळी अधिवेशनाच्या सूप वाजण्याच्या एक दिवस पुर्वी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार हे अकोला जिल्ह्यातील शिर्ला (ता.पातुर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रकल्प तातडीने पाठपु ...

अकोला जिल्हा; बाळ दगावल्याप्रकरणाची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशी; ‘कारणे दाखवा’ बजावणार - Marathi News | Akola district; Inquiries from the Taluka Health Officer of child development process; Show 'Show Causes' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा; बाळ दगावल्याप्रकरणाची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशी; ‘कारणे दाखवा’ बजावणार

अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ...

अकोला : खारपाणपट्टय़ातील गावांना मिळणार ‘वान’चे पाणी! - Marathi News | Akola: Waters water to Kharpanchayat villages! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : खारपाणपट्टय़ातील गावांना मिळणार ‘वान’चे पाणी!

अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून, त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाने ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला १९ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. अकोला पूर्वचे आमदार ...