लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला ग्रामीण

अकोला ग्रामीण

Akola rural, Latest Marathi News

विदर्भात ढगाळ वातावरण; तुरीचा फुलोरा गळण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | Cloudy weather in Vidarbha; hit the toor crop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात ढगाळ वातावरण; तुरीचा फुलोरा गळण्याचे प्रमाण वाढले

अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीची चाल! - Marathi News | BT cotton: pink bollworm attack on cotton crop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीची चाल!

अकोला: राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशीचे प्रंचड नुकसान होत असून, विदर्भातील शेकडो शेतकºयांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. ...

अकोला : पिकाला पाणी देत असताना शॉक लागून शेतकऱ्याचा  मृत्यू - Marathi News | Akola: farmer died by electrick shock while giving water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पिकाला पाणी देत असताना शॉक लागून शेतकऱ्याचा  मृत्यू

जामठी बु. : येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथील शेतकºयाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता घडली. मधुकर शिवराम काळे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर काळे हे शेतात पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होत ...

अकोला जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाची खनिकर्म संचालनालयामार्फत तपासणी! - Marathi News | Inspection of Khadani excavation in Akola district through Directorate of Mining! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाची खनिकर्म संचालनालयामार्फत तपासणी!

अकोला : जिल्ह्यातील ५९ खदानींच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. ...

अकोला जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या १७९२ कामांना तांत्रिक मान्यता - Marathi News | Technical recognition to 1792 works of 'Jalyukt Shivar' in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या १७९२ कामांना तांत्रिक मान्यता

अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये मंजूर असलेल्या कामांपैकी १ हजार ७९२ कामांना तांत्रिक मान्यता आणि २ हजार ६३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ...