लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला ग्रामीण

अकोला ग्रामीण

Akola rural, Latest Marathi News

बळेगाव, वणी येथे घर, गोठय़ाला आग; सहा लाखांचे नुकसान - Marathi News | Balegaon, house at Vani, Cold Fire; Loss of six lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बळेगाव, वणी येथे घर, गोठय़ाला आग; सहा लाखांचे नुकसान

वणी वारुळा: अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरातील वणी येथे रमेश केशवराव पालखडे, गणेश पालखडे यांच्या गोठय़ाला ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागल्याने ५ लाखांच्या जवळपास नुकसान झाले, तर बळेगाव येथे घरांना आग लागून १ लाख रुपयांचे नुकसान झाले.  ...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी! - Marathi News | Chief Minister of the village road, 195 km Roads to be approved: 85 kms roads sanctioned! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी!

अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्त ...

शहापूर प्रकल्पासाठी खैरात; शेतकर्‍यांना मोबदल्यासाठी आखडता हात! - Marathi News | Khairat for Shahpur project; Hands on hand for compensation for farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहापूर प्रकल्पासाठी खैरात; शेतकर्‍यांना मोबदल्यासाठी आखडता हात!

अकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या ...

केळीवेळीत खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करू न देऊ - अर्जुन खोतकर - Marathi News | Do not let the facilities available for players during banana - Arjun Khotkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केळीवेळीत खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करू न देऊ - अर्जुन खोतकर

अकोला : केळीवेळी गावाला कबड्डीचे माहेरघर अशी ओळख प्राप्त झालेली आहे. ३0 वर्षांच्या कार्यकाळात राज्यभर फिरत असताना, खेडे गावात कबड्डीसाठी एवढे मोठे स्टेडिअम निर्माण झालेले कुठे पाहिले नाही. परंतु आज केळीवेळीसारख्या छोट्या गावात भव्य कबड्डीचं स्टेडिअम ...

मुलीचा विनयभंग; युवकास कारावास, सहकारी मित्राला ५00 रुपयांचा दंड! - Marathi News | Molestation of girl; Yuvaqash Jail, co-operative friend fined Rs 500! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीचा विनयभंग; युवकास कारावास, सहकारी मित्राला ५00 रुपयांचा दंड!

अकोला : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करणार्‍या नायगाव येथील युवकाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि त्याच्या सहकारी मित्रास ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  ...

स्थलांतरित मुलांसाठी आनंदी वर्ग सुरू; वीटभट्टीच्या ठिकाणी सुरू झाली शाळा! - Marathi News | Starting a happy class for immigrant children; School started at the place of bribe! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्थलांतरित मुलांसाठी आनंदी वर्ग सुरू; वीटभट्टीच्या ठिकाणी सुरू झाली शाळा!

कुरूम : मूर्तिजापूर पं.स. अंतर्गत कुरुम येथील समूह साधन केंद्रात  ६ फेब्रुवारीला वीटभट्टीवर काम करणार्‍या स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या आनंदी वर्गाचे उद्घाटन मूर्तिजापूर पं.स.चे उपसभापती उमेश मडगे यांच्या हस्ते पार पडले. ...

अकोला जिल्हय़ातील वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्याची त्रिदशकपूर्ती! - Marathi News | Khetapurna Wildlife Sanctuary in Akola district 30th Anniversary! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ातील वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्याची त्रिदशकपूर्ती!

अकोला : अकोला आणि वाशिम जिल्हय़ाच्या सीमेवर ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात विस्तीर्ण पसरलेले वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्य गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी तिसरी दशकपूर्ती साजरी करीत आहे. ३१ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या या अभयारण्यास राज्य शासनाने ८ फेब्रुवा ...

अकोला जिल्हय़ात व्यवसाय कर न भरताच वीटभट्टय़ा सुरू! - Marathi News | Bikalatta started without paying business taxes in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ात व्यवसाय कर न भरताच वीटभट्टय़ा सुरू!

अकोला : मातीचे स्वामित्वधन बुडवणे, पर्यावरणाला घातक प्रदूषण करणार्‍या वीटभट्टी चालकांकडून व्यवसाय करही भरला जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही परवाना देण्यापूर्वी व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अट असतानाही ...