लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ १०८ कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज’! - Marathi News | 'Show cause' to 108 Zilla Parishad employees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या लेटलतीफ १०८ कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज’!

लेटलतीफ १०८ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटीयार यांनी शुक्रवारी कारणे दाखवा (शो कॉज) नोटीस बजावली. ...

आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी सुरु! - Marathi News | Preparations begin for dismissal of inter-district transfer teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी सुरु!

संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली. ...

आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त, रूजू करण्याचा मार्ग मोकळा! - Marathi News | Clear the way for inter-district transfer teachers to be laid off! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त, रूजू करण्याचा मार्ग मोकळा!

आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासह रुजू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी निधी वितरणाचे नियोजन! - Marathi News | Planning for distribution of funds for water supply and sanitation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी निधी वितरणाचे नियोजन!

२६ कोटी २ लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि पंचायत समित्यांना वितरित करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. ...

आंतरजिल्हा बदल्यांतील २१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव! - Marathi News | Proposal to dismiss 21 teachers in inter-district transfers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदल्यांतील २१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव!

प्रस्तावाची फाइल गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) पाठविण्यात आली आहे. ...

जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्याही बारगळल्या! - Marathi News | Z.P. primary teachers transfer rejected! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्याही बारगळल्या!

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रिया न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. ...

६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे करणार पुनरुज्जीवन! - Marathi News | Water supply scheme to be revived in 64 villages! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे करणार पुनरुज्जीवन!

प्रस्तावाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांसाठी आलेला युरिया गेला कोठे? - Marathi News | Where did the urea for farmers go? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांसाठी आलेला युरिया गेला कोठे?

जिल्हा परिषद सदस्यांनी मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत कृषी विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. ...