लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

बीटी बियाणे तपासणीचे जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाचे अधिकार काढले! - Marathi News | BT seed inspection rights removes from Zilla Parishad's Agriculture Department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बीटी बियाणे तपासणीचे जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाचे अधिकार काढले!

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी यांनी काढलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. ...

बाळापूर, पातूर तालुक्यातील विहिरींच्या चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात - Marathi News | Inquiry report of wells in Balapur, Patur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर, पातूर तालुक्यातील विहिरींच्या चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात

विहिरी वाटपाची ‘ऑन द स्पॉट’ चौकशी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात करण्यात आली. ...

जिल्हा परिषद बांधकाम विभागात १३ कोटी अखर्चित - Marathi News | 13 crore Not spent in Zilla Parishad construction department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद बांधकाम विभागात १३ कोटी अखर्चित

विविध योजनांचा १३ कोटी २१ लाख ६२ हजार रुपये निधी अखर्चित आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट - Marathi News | Department of Education online test for students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक हजार आॅनलाइन टेस्ट तयार केल्या अहेत. ...

ऐन कोरोनाशी लढ्यात अंगणवाडीसेविका भरतीवरही टाच! - Marathi News |  Anganwadi worker recruitment stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऐन कोरोनाशी लढ्यात अंगणवाडीसेविका भरतीवरही टाच!

अंगणवाडीसेविका, मदतनीस भरतीलाही बंदी घातल्याने महिला व बालकल्याण, आरोग्य विभाग जेरीस आला आहे. ...

पाणी पुरवठा योजनांसाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा! - Marathi News |  Shortage of Bleaching Powder for Water Supply Schemes! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी पुरवठा योजनांसाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा!

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन पाणी निर्जंतुकीकरणाची गरज भागविली जात आहे. ...

अकोला :  ३७९ अंगणवाडी इमारतींची होणार दुरुस्ती   - Marathi News | Akola: 379 Anganwadi buildings to be repaired | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला :  ३७९ अंगणवाडी इमारतींची होणार दुरुस्ती  

जिल्ह्यातील ३७९ इमारती दुरुस्त करण्याला मंजुरी मिळाली; मात्र अद्यापही काम सुरू न झाल्याने पावसाळ्यापूर्वी ती कामे पूर्ण होणे अशक्य झाले आहे. ...

जिल्हा निधी जिल्हा बँकेतच ठेवणार;  शासनाने निर्णय फिरवला! - Marathi News |  The district fund will be kept in the district bank; Government reversed the decision! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा निधी जिल्हा बँकेतच ठेवणार;  शासनाने निर्णय फिरवला!

जिल्हा निधी हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्येच ठेवण्यात यावा, असे पत्र अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी १६ एप्रिल रोजी देत १३ एप्रिलचा आदेश फिरवला आहे. ...