लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

दोनशे कोटींच्या देयकावर चारशे कोटींचा दंड - Marathi News | Four hundred crore fine on payment of two hundred crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोनशे कोटींच्या देयकावर चारशे कोटींचा दंड

विशेष म्हणजे, विकास कामांसाठी मिळणारा निधी पाणी पुरवठ्यावर खर्च करण्याची वेळ जिल्हा परिषदांना आली आहे. ...

अकोला :  ३३ ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला हवा निधी! - Marathi News | Akola: Zilla Parishad wants funding for 33 rural roads! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला :  ३३ ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला हवा निधी!

ग्रामीण भागातील ३३ रस्त्यांना दर्जोन्नत केल्यापेक्षा त्यासाठी जिल्हा परिषदेलाच निधी देण्याची मागणी होत आहे ...

वित्त आयोग: २५ टक्के निधी शाळांसाठी! - Marathi News | Finance Commission: 25 percent funding for schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वित्त आयोग: २५ टक्के निधी शाळांसाठी!

अर्थसंकल्पात काही शाळांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सीसी कॅमेरे लावण्यात येतील. त्या शाळा मॉडेल करण्याचे ठरले. ...

३३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा ठराव फेटाळला - Marathi News | 33 roads improvement resolution rejected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३३ रस्त्यांच्या दर्जोन्नतीचा ठराव फेटाळला

यासाठीचा ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत येताच फेटाळण्यात आला. ...

अनधिकृत संस्थांकडून संगणक, टायपिंग प्रशिक्षण - Marathi News | Computer, typing training from unauthorized organizations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत संस्थांकडून संगणक, टायपिंग प्रशिक्षण

संस्थांवर वर्षभरापासून कोणतीच कारवाई होत नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. ...

आंतरजिल्हा बदली घोटाळा; अधिकाऱ्यांची चौकशी सुरू - Marathi News | Inter-district transfer scam; Officers' investigation continues | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदली घोटाळा; अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

११ पेक्षाही अधिक कर्मचारी कारवाईच्या रडारवर आहेत. ...

पाच दिवसांचा आठवडा : पहिला दिवस लेट लतिफ कर्मचाऱ्यांचाच - Marathi News | Week of five days: First day Late Latif employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच दिवसांचा आठवडा : पहिला दिवस लेट लतिफ कर्मचाऱ्यांचाच

जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींमध्ये वेळेवर उपस्थित राहण्याला पहिल्याच दिवशी खो दिल्याचे चित्र दिसून आहे. ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अपूर्ण; कारवाईला फाटा - Marathi News | Work of CM Gram Sadak Yojana incomplete | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अपूर्ण; कारवाईला फाटा

मुदतीत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई केली, याची माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात दडवून ठेवण्याचा प्रकार घडत आहे. ...