लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज! - Marathi News | ZP, Pt. Election; Candidate form to be filled online! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जि.प., पं.स. निवडणूक; ‘आॅनलाइन’ भरावे लागणार उमेदवारी अर्ज!

आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नये, यासाठी तालुका स्तरावर तांत्रिक तज्ज्ञांची पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...

ठरलेल्या आरक्षणानुसारच होणार जिल्हा परिषदेची निवडणूक - Marathi News | Zilla Parishad elections will be held on the basis of reservation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ठरलेल्या आरक्षणानुसारच होणार जिल्हा परिषदेची निवडणूक

जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आरक्षणात सर्वसाधारणसह आरक्षित प्रवर्गातील महिलांसाठी ५३ पैकी २७ गट राखीव आहेत. ...

अखेर जिल्हा परिषद निवडणुकीचा वाजला बिगुल - Marathi News | Finally zilla parishad elections declared | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर जिल्हा परिषद निवडणुकीचा वाजला बिगुल

जिल्हा परिषदेचे ५३ गट, सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या सदस्य निवडीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ...

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मंगळवारी - Marathi News | Zilla Parishad chairman roster on Tuesday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मंगळवारी

उमेदवार थेट अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

ग्रामीण रस्ते देखभाल, दुरुस्ती धोरणाला हरताळ - Marathi News | Rural Road Maintenance, Improvement Policy not implimented | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामीण रस्ते देखभाल, दुरुस्ती धोरणाला हरताळ

ग्रामीण मार्गांची अवस्था बिकट असताना जिल्हा परिषदांनी तयार केलेला कृती आराखडा कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडत आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ८ लाख ४४ हजार मतदार - Marathi News | 8 lakh 44 thousand voters for Akola Zilla Parishad election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ८ लाख ४४ हजार मतदार

जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालये व सातही पंचायत समित्यांमध्ये मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ...

आता जि.प. निवडणुकीची आचारसंहिता - Marathi News | Now ZP Election Code of Conduct | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता जि.प. निवडणुकीची आचारसंहिता

आरक्षित जागांच्या संदर्भात २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनंतर निवडणुकीचा पुढील कार्यक्रम ठरणार आहे. ...

‘डीबीटी’त अडकले मुलींचे संगणक प्रशिक्षण - Marathi News | Computer training of girls trapped in 'DBT' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘डीबीटी’त अडकले मुलींचे संगणक प्रशिक्षण

प्रशिक्षण संस्थांना आगाऊ रक्कम देण्याची तयारी आहे; मात्र थेट लाभ हस्तांतरण योजनेत प्रशिक्षणाचा उल्लेख नाही. ...