लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारभार सुरू ; पदाधिकाऱ्यांची वाहने जमा - Marathi News | Administrative control in Zilla Parishad; Officials deposited vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारभार सुरू ; पदाधिकाऱ्यांची वाहने जमा

अकोला : जिल्हा परिषद बरखास्त झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सहा पदाधिकाºयांनी शासकीय वाहने (कार ) जिल्हा परिषदेत जमा करून, चाव्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. ...

अखेर जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती - Marathi News |  Finally, the appointment of the Administrator on the Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती

अकोलासह पाच जिल्हा परिषदांचा कारभार हाकण्यासाठी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. ...

हिवरखेड ग्रा.पं.मध्ये निधी अपहाराची फेरचौकशी - Marathi News | irregularity of funds in Hiverkhed Gram Panchayat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिवरखेड ग्रा.पं.मध्ये निधी अपहाराची फेरचौकशी

प्राथमिक चौकशी अहवालातील तांत्रिक बाबी व जोडपत्र एक ते चारसाठी फेरचौकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी दिला. ...

जिल्हा परिषद पदभरतीसाठी परीक्षेच्या मुद्यांवरही गोंधळ - Marathi News | Confusion over the issue of examination in the Zilla Parishad recrutment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद पदभरतीसाठी परीक्षेच्या मुद्यांवरही गोंधळ

महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला. ...

योजनांमध्ये मागे असलेल्या ग्रामसेवकांची सुनावणी - Marathi News | Hearing of Gramsevaks, who are behind in the schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :योजनांमध्ये मागे असलेल्या ग्रामसेवकांची सुनावणी

३१ जुलैपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने शेवटच्या पाच ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणीत झाडाझडती घेतली जाणार आहे. ...

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी डेडलाइन - Marathi News | Deadline to regulate encroachment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी डेडलाइन

२ लाख २३ हजार ९३५ अतिक्रमकांची समस्या १५ आॅगस्टपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

६.५० कोटींच्या कामांच्या यादीला मंजुरी! - Marathi News | Approval of work worth Rs. 6.50 crores! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६.५० कोटींच्या कामांच्या यादीला मंजुरी!

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्ते दुरुस्तीसह विविध २१३ कामांच्या यादीला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...

लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ! - Marathi News | Extension of the beneficiary application till 20th July! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ!

जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर या मुदतीत लाभार्थींकडून आवश्यक त्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही. ...