लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

योजनांच्या अंमलबजावणीसाठीही अ‍ॅक्शन प्लॅन - Marathi News | Action plan for implementation of plans | Latest akola News at Lokmat.com

अकोला :योजनांच्या अंमलबजावणीसाठीही अ‍ॅक्शन प्लॅन

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश पंचायत समित्यांना दिले आहेत. ...

कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर! - Marathi News | Question of malnutrition; Project office employee absent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर!

अकोट तालुक्यातही कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे; मात्र याचे गांभीर्य बालविकास प्रकल्प कार्यालयाला नसल्याची बाब सोमवारी समोर आली. ...

घरकुल कामांचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा! जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश   - Marathi News | Fulfill the goal of Housing scheme work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुल कामांचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा! जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश  

अकोला : आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत, जिल्ह्यातील घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी शुक्रवारी दिले. ...

बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा   - Marathi News | Seed mafia should not be prepared! - 'Warnings of' CEOs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बियाणे माफिया तयार होता कामा नये! -  ‘सीईओं’चा इशारा  

शेतकऱ्यांना अडचणीत आणल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिला. ...

जिल्हा परिषद विशेष सभा; सेसफंडातील ७.३९ कोटींवर गदारोळ - Marathi News | Zilla Parishad special meeting; Rs 7.39 crore in Sesfand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद विशेष सभा; सेसफंडातील ७.३९ कोटींवर गदारोळ

अकोला : बांधकाम विभागात जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून खर्च न झालेल्या ७ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चाला २०१९-२० मध्ये सभेत मंजुरी देण्याच्या मुद्यावर २९ मे रोजी झालेल्या सभेतील गोंधळ गुरुवारी विशेष सभेतही पाहायला मिळाला. ...

अतिक्रमणाच्या जागांचा मालकी हक्क देणार; सीईओंनी मागवली माहिती - Marathi News |  To grant ownership of encroachment land; The CEO asked for information | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमणाच्या जागांचा मालकी हक्क देणार; सीईओंनी मागवली माहिती

अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शासन मालकीच्या जागांवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी संबंधित जागेची शासकीय किंमत जमा केल्यानंतर जागेची नोंद अतिक्रमिकांच्या नावे केली जाणार आहे. ...

महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ - Marathi News | ambulance service employee expelled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ

राष्ट्रीय अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे पर्यवेक्षक नितेश थोरात यांना पदावरून बडतर्फ तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश देवर यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. ...

अकोल्यात नवीन ४००० बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’ - Marathi News | 'Target' to build a new 4000 Self help group in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात नवीन ४००० बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’

अकोला : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’ जिल्हा परिषदेने ठरविले आहे. ...