लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

शिक्षकांची भरणार समितीपुढे शाळा! - Marathi News | Schools teachers will appear before committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांची भरणार समितीपुढे शाळा!

अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची प्रथमच समितीपुढे पाठ सादर करण्यासाठीची शाळा भरणार आहे. ...

जिल्हा परिषदसाठी भाजपाचे मिशन ‘३५ प्लस’ - Marathi News | BJP's Mission '35 Plus' for Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदसाठी भाजपाचे मिशन ‘३५ प्लस’

भाजपाचे जिल्हा परिषदेसाठी ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची यापूर्वीच जाहीर केले आहे ...

टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर   - Marathi News | Follow the scarcity problem at village level - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टंचाई समस्येचा गावपातळीवर पाठपुरावा करा - प्रकाश आंबेडकर  

जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले. ...

पावसाच्या अंदाजानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन - Marathi News | Kharif sowing planning as per the rainfall estimation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाच्या अंदाजानुसार खरिपाच्या पेरणीचे नियोजन

शेतकऱ्यांनी त्या अंदाजानुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. ...

सीसी कॅमेरा खरेदी; कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली! - Marathi News | CC camera scam; Employees' salary increases stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीसी कॅमेरा खरेदी; कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली!

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असलेल्या सहा कर्मचाºयांची एक वेतनवाढ वर्षभरासाठी रोखण्याचा आदेश सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. ...

अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज ‘एसओपी’ने चालणार! - Marathi News | Akola ZP will work with SOP! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज ‘एसओपी’ने चालणार!

‘३ डी गव्हर्नन्स’ प्रकल्पाबाबत चर्चा झाली. प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देऊन तातडीने अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. ...

६४ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ७४ लाखांचा निधी - Marathi News | 74 lakhs funds for 64 Khedi water supply schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६४ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ७४ लाखांचा निधी

७४ लाख ३१ हजार रुपये निधी देण्यास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १३ मे रोजी मंजुरी दिली आहे. ...

ग्रामपंचायतींच्या रोहयो कामाचे धनादेश ‘बाउन्स’ - Marathi News | Cheque Bounce of the work of gram panchayats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामपंचायतींच्या रोहयो कामाचे धनादेश ‘बाउन्स’

अकोला : एकीकडे ग्रामपंचायतींच्या खात्यातून सर्व रक्कम काढून घेतल्यानंतर त्याच ग्रामपंचायतींनी कामाच्या देयकापोटी अदा केलेले धनादेश पंचायत समिती स्तरावर परत आल्याने (‘बाउन्स’) रोजगार हमी योजना विभागावर नामुश्की ओढवली आहे. ...