लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

अखेर जिल्हा परिषदेचे आरक्षण ठरले! - Marathi News | Zilla Parishad's reservation was decided! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर जिल्हा परिषदेचे आरक्षण ठरले!

सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासह महिलांसाठी आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. ...

सातव्या वेतन आयोगाला विलंब; जि.प. कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Delay of Seventh Pay Commission; Zp Employee's hint of movement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातव्या वेतन आयोगाला विलंब; जि.प. कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

अकोला: सातवा वेतन आयोग लागू होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला; परंतु अद्याप राज्यातील जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला नाही. ...

२० हजारांपेक्षा अधिक खरेदीसाठी आता ई-कोटेशन - Marathi News | E-quotation now for purchase of more than 20 thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२० हजारांपेक्षा अधिक खरेदीसाठी आता ई-कोटेशन

यापुढे आता २० हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीसाठी ई-कोटेशन पद्धती राबवण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिला. ...

जिल्हा परिषदेचे आरक्षण शुक्रवारी अंतिम होणार - Marathi News | Reservation of Zilla Parishad will be final on Friday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेचे आरक्षण शुक्रवारी अंतिम होणार

आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी तसेच राजपत्रात प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देत १७ मे पर्यंत प्रक्रिया पुढे ढकलली. ...

रोहयोच्या कामांना आॅनलाइन मंजुरीला ठेंगा - Marathi News | Online approvel to NREGA work ; system not intrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहयोच्या कामांना आॅनलाइन मंजुरीला ठेंगा

अ‍ॅपद्वारे कामांना आॅनलाइन मंजुरी घेण्यात विविध यंत्रणांमध्ये कमालीची उदासीनता असल्याची माहिती आहे. ...

अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज चालणार ‘व्हॉइस टायपिंग’वर! - Marathi News | Akola Zilla Parishad work on 'Voice Typing'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज चालणार ‘व्हॉइस टायपिंग’वर!

अकोला : जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती आणण्यासाठी संगणकावर आता थेट ‘व्हॉइस टायपिंग’द्वारे फायली तयार केल्या जाणार आहेत. ...

अंगणवाडीची संपूर्ण माहिती ‘अ‍ॅप’वर - Marathi News | The complete details of the anganwadi on the 'app' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडीची संपूर्ण माहिती ‘अ‍ॅप’वर

अकोला : पोषण आहार वाटपातील घोटाळा रोखण्यासोबतच गावांतील अंगणवाड्यांची माहिती एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध करण्यासाठी राज्यातील २२ हजार अंगणवाड्यांना स्मार्ट मोबाइल फोन वाटप करण्यात आले. ...

मिनी मार्केटचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ गुंडाळले - Marathi News | The 'Structural Audit' of the mini market was wrapped up | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मिनी मार्केटचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ गुंडाळले

अकोला: जिल्हा परिषदेच्या मालकीची दुकाने पदरात पाडून घेतलेल्यांनी ती पुन्हा इतरांना भाड्याने दिली. या प्रकरणात कारवाईसाठी सातत्याने ठराव घेण्यात आले. ते कागदावरच आहेत. ...