लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यातील रस्ते मॅपिंगचा अद्ययावत अहवाल मागवला - Marathi News | An updated report of road mapping in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील रस्ते मॅपिंगचा अद्ययावत अहवाल मागवला

जिल्ह्यातील रस्ते मॅपिंग, मागासवर्ग वस्ती मॅपिंगचा अद्ययावत अहवाल तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी दिले. ...

 सक्तीने सेवानिवृत्ती;  दिव्यांग कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेत धाव - Marathi News | Persistent retirement; Divyang employees run in Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सक्तीने सेवानिवृत्ती;  दिव्यांग कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेत धाव

अकोला: शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करण्यास सक्षम नसलेल्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याची तयारी जिल्हा परिषदेत सुरू आहे ...

जिल्हा परिषद प्रभागरचना, आरक्षणावर दोन आक्षेप! - Marathi News | Akola ZP; two objections on reservation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद प्रभागरचना, आरक्षणावर दोन आक्षेप!

अकोला: जिल्हा परिषदेच्या एका गटाच्या प्रभाग रचनेसंदर्भात आणि एका गटाच्या आरक्षणावर असे दोन आक्षेप सोमवार, ६ मेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आले. ...

जिल्हा परिषदेला भाडे देण्यास टाळाटाळ; मिनी मार्केटच्या भाडेकरूंना 'अल्टिमेटम' - Marathi News | Avoid paying rent to Zilla Parishad; Mini-market tenants 'Ultimatum' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेला भाडे देण्यास टाळाटाळ; मिनी मार्केटच्या भाडेकरूंना 'अल्टिमेटम'

भाडे देण्यासही टाळाटाळ करणाऱ्या चार भाडेकरूंना ४ जून २०१९ पर्यंत नव्याने भाडेकरार करण्याचा अल्टिमेटम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. ...

१७७ गावांत पाणीटंचाई निवारणाची १९८ कामे पूर्ण! - Marathi News |  In 177 villages, the maintenance of water shortage was completed. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१७७ गावांत पाणीटंचाई निवारणाची १९८ कामे पूर्ण!

१७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १९८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. ...

जिल्हा परिषदेत बदल्यांचा पोळा फुटणार! - Marathi News | Transfer process in the Akola Zilla Parishad! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेत बदल्यांचा पोळा फुटणार!

अकोला : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध संवर्गातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठीची प्रक्रिया १३ ते १५ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पाडली जाणार आहे. ...

सक्तीच्या सेवानिवृत्तीमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले - Marathi News | Due to persistent retirement, panick increase umong teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सक्तीच्या सेवानिवृत्तीमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले

अकोला: अध्यापनाचे काम करण्यास वैद्यकीय, शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. ...

जिल्हा परिषद शाळांना मिळणार खासगीचा आधार - Marathi News | Schools of Zilla Parishad will get the support of private schools | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद शाळांना मिळणार खासगीचा आधार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी टास्क फोर्सचे गठन केले आहे. ...