लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

शिक्षण विभागातील ३२ कर्मचाऱ्यांचे नोंदविले जबाब! - Marathi News | Education department records 32 employees statements | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षण विभागातील ३२ कर्मचाऱ्यांचे नोंदविले जबाब!

अकोला: सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांकडून लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत सातही पंचायत समिती स्तरावरील ३२ लिपिक कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी जबाब नोंदविले ...

अकोला जिल्हा परिषदेचा कारभार आता संगणकावर! - Marathi News | Akola Zilla Parishad is now on the computer! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचा कारभार आता संगणकावर!

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे. ...

अकोला जिल्ह्यात ८१० गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण - Marathi News | Pre-monsoon survey of water resources in 810 villages in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ८१० गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण

अकोला : जिल्हा आरोग्य विभागांतर्गत एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मान्सूनपूर्व मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ८१० गावांतील स्रोतांमधील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. ...

निलंबित चार कर्मचाऱ्यांची होणार विभागीय चौकशी! - Marathi News | Suspended four employees will be in departmental inquiry! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निलंबित चार कर्मचाऱ्यांची होणार विभागीय चौकशी!

अकोला : कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसाठी पैसे उकळणाºया अकोला पंचायत समितीमधील ‘त्या’ चार कर्मचाºयांच्या निलंबनानंतर विभागीय चौकशीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला जाणार आहे. ...

'मॅनेज माय लॉ केस ' अ‍ॅपवर ५० टक्केच प्रकरणे दाखल - Marathi News | 50 percent cases filed on 'Manage My Law Case' app | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'मॅनेज माय लॉ केस ' अ‍ॅपवर ५० टक्केच प्रकरणे दाखल

अकोला: राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये ‘मॅनेज माय लॉ सूट’वर सर्वच विभागांची माहिती अपलोड करणे सुरू असताना अकोला जिल्हा परिषदेचे पाच विभाग त्यामध्ये माघारले आहेत. ...

म्हणे, जिल्हा परिषदेची शेगावातील जमीन हरविली! - Marathi News |  Zilla Parishad lost the land in Shegaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्हणे, जिल्हा परिषदेची शेगावातील जमीन हरविली!

मोजणीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जमीन न दाखविल्याने मोजणी रद्द केल्याचे पत्रही भूमी अभिलेख विभागाने दिले आहे. ...

वेतन निश्चितीसाठी वसुली करणारे चौघे निलंबित - Marathi News | Four Suspended for fixing payment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वेतन निश्चितीसाठी वसुली करणारे चौघे निलंबित

अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चार कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी दिला. ...

रोहयोच्या कामांना ‘सिक्युअर’ अ‍ॅपचा खोडा! - Marathi News | 'Secure' app become barrier in MREGS works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहयोच्या कामांना ‘सिक्युअर’ अ‍ॅपचा खोडा!

अकोला : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना आॅनलाइन प्रणालीत प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘सिक्युअर’ अ‍ॅपमध्ये महाराष्ट्रात मार्च २०१९ अखेरपर्यंत मंजुरी मिळालेल्या कामांचा समावेशच झाला नाही. ...