लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

पटसंख्या घसरल्याने १०० शिक्षकांची पदे घटली - Marathi News | The number of teachers has reduced to 100 in ZP schools | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पटसंख्या घसरल्याने १०० शिक्षकांची पदे घटली

अकोला: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या घसरल्याने जिल्ह्यातील एकूण शिक्षकांच्या पदसंख्येपैकी १०० पदे घटल्याची माहिती आहे. ...

घरकुल बांधकामांसाठी बचत गटांची घेणार मदत! - Marathi News | Will take help of self helf groups for construction of house building! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुल बांधकामांसाठी बचत गटांची घेणार मदत!

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरकुलांची बांधकामे तातडीने आणि दर्जेदार करण्यासाठी बचत गटांची मदत घेणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली. ...

अकोला जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात अनागोंदींचा कळस - Marathi News | Chaos in Akola Zilla Parishad's Finance Department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात अनागोंदींचा कळस

अकोला: २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्यांना जुन्या पेन्शनऐवजी नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आली. शासनाने शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती दिलेल्यांना तीन वर्षांनंतर सहायक शिक्षक म्हणून कायम करण्यात आले. ...

जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी हुकविली अर्थसंकल्प तयार करण्याची संधी  - Marathi News | Zilla Parishad office beares misss the opportunity to make the budget | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी हुकविली अर्थसंकल्प तयार करण्याची संधी 

अकोला: येत्या २०१९-२० या वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची संधी असताना जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी ती हुकविली. ...

आचारसंहिते आधी पदभरतीच्या प्रक्रियेचा फार्स - Marathi News | Fars of recruitment process before the Code of Conduct | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आचारसंहिते आधी पदभरतीच्या प्रक्रियेचा फार्स

अकोला: मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया, लोकसभेनंतर ॅहोणाऱ्या विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया पाहता राज्य शासनाने घोषीत केलेली विविध पदांची भरती डिसेंबर २०१९ नंतरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. ...

न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’ - Marathi News | For the pursuit of court cases, 'Manage My Law Suite' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’

आता जिल्हा परिषदेसंदर्भात दाखल सर्व प्रकरणे, त्यांची सद्यस्थिती, बाजू मांडण्यासाठी आवश्यक पूरक माहिती एका क्लिकवर पुढे येणार आहे. ...

खांबोरा पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराकडे जाणार! - Marathi News | Khambora water supply scheme will be handover to contractor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खांबोरा पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराकडे जाणार!

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा होणाऱ्या ६४ खेडी योजना सुरळीत चालण्यासाठी देखभाल व दुरुस्ती खासगी कंत्राटदाराकडे देण्याचा ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ...

लघुसिंचनचे ठराव अडकले चर्चेत! - Marathi News | The resolution of small irrigation is stuck! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लघुसिंचनचे ठराव अडकले चर्चेत!

अकोला: जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांसाठी प्रशासकीय मंजुरी, निधी देण्याच्या मुद्यांचे पाच ठराव शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आले. ...