लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या ५५ शिक्षकांना पद्स्थापना - Marathi News |  Adaptation of 55 teachers of Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या ५५ शिक्षकांना पद्स्थापना

अकोला: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ५५ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पद्स्थापना देण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण करण्यात आली. ...

गैरहजेरीत देयक काढणाऱ्यांची चौकशी - Marathi News | Non absentee paycheckers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गैरहजेरीत देयक काढणाऱ्यांची चौकशी

अकोला: शाखा अभियंता रजेवर असताना त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतील देयक अदा करून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये अतिरिक्त देणे, कागदपत्रांची पूर्तता न करता १० लाख रुपये कंत्राटदारांना परत करणे, यासारख्या गंभीर बाबी करणाºया पाणीपुरवठा विभागातील संबंधित अभिय ...

अकोला जिल्ह्यातील १६ गावांतील जलशुद्धीकरण यंत्रे परत घेण्याची तयारी - Marathi News | Preparation to take back 16 water purification plants in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील १६ गावांतील जलशुद्धीकरण यंत्रे परत घेण्याची तयारी

अकोला : जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली; मात्र शुद्ध पाण्याची मागणीच नसल्याने १६ गावांतील यंत्रे परत घेऊन ती इतरत्र बसविण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे. ...

जिल्हा परिषदेला निधी देण्यात राजकारण; जि.प.सदस्य कोल्हे यांचा आरोप  - Marathi News |  Politics in funding Zilla Parishad; The charge of ZP member Kollhe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेला निधी देण्यात राजकारण; जि.प.सदस्य कोल्हे यांचा आरोप 

अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशी निगडित समस्या सोडविल्या जातात. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पुरेसा निधी मिळणे अपेक्षित असताना त्यामध्ये राजकारण केले जाते. ...

पाणी पुरवठा योजनांवर देयकाची उधळण - Marathi News | Extraction of bill on water supply schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी पुरवठा योजनांवर देयकाची उधळण

अकोला : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून एका कामाचे तब्बल पाच लाखांपेक्षाही अधिक रकमेचे अतिरिक्त देयक आणि खांबोरा ६४ खेडी दुरुस्तीचे दहा लाखांचे देयक नियमित अभियंत्याऐवजी प्रभारी अभियंत्याने दिल्याची बाब मंगळवारी स्थायी समिती सभेत उघड झाली. ...

निधी, अंदाजपत्रके नसल्याने काम वाटप बारगळले! - Marathi News |  Work allotted stopped due to lack of funds and budgets | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निधी, अंदाजपत्रके नसल्याने काम वाटप बारगळले!

अकोला : शाळा दुरुस्तीच्या कामासाठी निधीच उपलब्ध नसणे, तसेच कामांची अंदाजपत्रके तयार नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाची काम वाटप सभा मंगळवारी ऐनवेळी बारगळली. ...

पाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी! - Marathi News | Zilla Parishad has 3.50 crore to cover the water shortage! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी!

अकोला: जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी गतवर्षी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेव ...

जिल्हा परिषद कारभाराचा आंबेडकरांनी घेतला लेखाजोखा! - Marathi News | Ambedkar took revieve the affairs of Akola Zilla Parishad! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद कारभाराचा आंबेडकरांनी घेतला लेखाजोखा!

अकोला: भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी बैठक घेत, जिल्हा परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा घेतला. ...