लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action for 14 people sitting on the open | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई

अकोला : हगणदरीमुक्त गावांसाठी सध्या जिल्हाभर गुड मार्निग पथक कार्यरत झाले असून, या पथकांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी साहित्य - Marathi News | Households materials for Farmers Suicidal Families | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी साहित्य

२०१८-१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त ५० कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी साहित्य देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला. ...

लाभार्थींची लूट रोखण्यासाठी घरकुलाची प्रतीक्षा यादी - Marathi News |  Waiting for the waiting list for the beneficiary's loot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाभार्थींची लूट रोखण्यासाठी घरकुलाची प्रतीक्षा यादी

अकोला : चालू वर्षात रमाई आवास योजनेतील घरकुलांचे ग्रामपंचायतनिहाय वाटप करताना पंचायत समिती स्तरावर लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सरपंच, सचिवामार्फत लाभार्थींकडून रक्कम वसुलीचे ‘टार्गेट’च दिले. ...

८४ खेडी योजनेत  ७७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची गळती - Marathi News |  Rs 77 lakh ruppes fraud in 84 villages water suply scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८४ खेडी योजनेत  ७७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची गळती

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेची जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या तसेच इतर दुरुस्तीसाठी मिळालेल्या १० कोटी २० लाख रुपयांच्या खर्चात ७७ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची गळती झाल्याचे पुढे येत आहे. ...

शेळी गट लाभार्थी निवडित कमालीची दिरंगाई - Marathi News | The goat group beneficiaries silection delayed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेळी गट लाभार्थी निवडित कमालीची दिरंगाई

अकोला : राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे (शेळी गट) वाटपासाठी पात्र लाभार्थी यादी अंतिम करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून बैठकांचा रतीब घालण्यात आला. ...

महिला कर्मचाऱ्यांचा विरोध असतानाही बदली - Marathi News | Despite the opposition of women employees transfer of BDO in akola zp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला कर्मचाऱ्यांचा विरोध असतानाही बदली

अकोला: बाळापूर पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी पी.व्ही. दुधे यांची अकोला पंचायत समितीमध्ये बदली करण्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनमधील महिला सदस्यांचा विरोध असल्याचे निवेदन निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले असतानाही त्यांच्या बदलीचा आदे ...

अखेर पिंजर योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव - Marathi News |  Finally, the proposal to take action against the culprits of coruption | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर पिंजर योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव

अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई प्रस्तावित कर ...

जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली रस्त्यांची कामे! - Marathi News |  Road work stuck in Zilla Parishad's work! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकली रस्त्यांची कामे!

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात मंजूर जिल्ह्यातील ५५ रस्ते कामांच्या नियोजनास मंजुरी देण्यास विलंब झाल्याने, जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह ...