लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या दिरंगाईत अडकला रोहयो कामांचा आराखडा! - Marathi News | Mnrega work plan delayed in Akola Zp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या दिरंगाईत अडकला रोहयो कामांचा आराखडा!

अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतमजुराच्या हाताला काम नसताना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीचा जिल्ह्यातील कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषदमार्फत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर क ...

अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ रजेवर, डीएचओची बदली! - Marathi News |  Akola Zilla Parishad CEO on leave, Transfer of DHO! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ रजेवर, डीएचओची बदली!

अकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. ...

मागासवर्गीय वस्तीच्या २८ कोटी खर्चाला मंजुरी - Marathi News |  28 crores sanction for backward class area works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मागासवर्गीय वस्तीच्या २८ कोटी खर्चाला मंजुरी

अकोला : जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्तीच्या विकास कामांवर २८ कोटी रुपये खर्च करण्याला शनिवारी समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ...

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामासाठी जलसंधारण विभागाला देणार ‘एनओसी’! - Marathi News | 'NOC' to the water conservation department for the work of Kolhapuri dam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामासाठी जलसंधारण विभागाला देणार ‘एनओसी’!

अकोला : निंभोरा येथील कोल्हापुरी बंधाºयाच्या कामासाठी जलसंधारण विभागाला ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा ठरावाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...

सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजुरीचा जिल्हा परिषदेत सपाटा - Marathi News | Zilla Parishad to approve solar power projects | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजुरीचा जिल्हा परिषदेत सपाटा

अकोला : अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून (सौर ऊर्जा) वीज निर्मिती, पारेषण, ग्रामीण भागात एलईडी सौर पथदिवे, घरगुती दिवे लावण्याच्या प्रकल्पांना ... ...

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार-  प्रकाश आंबेडकर  - Marathi News |   Zilla Parishad office bearers get extension - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार-  प्रकाश आंबेडकर 

नागपूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तेथील पदाधिकाºयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तोच न्याय अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार जिल्हा परिषदांनाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे शासनाला सद्यस्थितीतील सदस्यांना मुदतवाढ द्यावी लागेल, ...

शिकस्त इमारतीतून चालतो अकोला जिल्ह्याचा कारभार - Marathi News |  Akola jilha parishad building in bad condition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिकस्त इमारतीतून चालतो अकोला जिल्ह्याचा कारभार

अकोला: ग्रामविकासाचा कारभार चालवणाऱ्या जिल्हा परिषदेची पदाधिकाºयांची दालने असलेली इमारत शिकस्त आहे. ...

घरकुलासाठी लाभार्थींची आर्थिक लूट; अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांच्या संगनमताने ठरले लक्षांक - Marathi News | Financial plunder of beneficiaries for the house scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुलासाठी लाभार्थींची आर्थिक लूट; अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांच्या संगनमताने ठरले लक्षांक

अकोला: रमाई आवास योजनेचा गावनिहाय लक्षांक ठरवताना पंचायत समित्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंचांना हाताशी धरून लाभार्थींची अक्षरश: लूट सुरू केली आहे. ...