लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे यांचे निधन - Marathi News | District Council member Vijay Lavale passed away | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे यांचे निधन

अकोला : जिल्हा परिषदेच्या व्याळा सर्कलचे सदस्य तथा भारिप-बहुजन महासंघाचे नेते विजय लव्हाळे यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ...

चार जिल्हा परिषदांची निवडणूक: न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात - Marathi News | Election of four Zilla Parishads: court deadline to file report come to an end | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार जिल्हा परिषदांची निवडणूक: न्यायालयाने दिलेली मुदत संपुष्टात

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद खंडपीठात सादर करण्याची मुदत २७ नोव्हेंबर रोजीच संपुष्टात आली. ...

हगणदरीमुक्तीचा गवगवा कागदावरच! - Marathi News | Hagandari mukta villages idea on only paper | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हगणदरीमुक्तीचा गवगवा कागदावरच!

अकोला: जिल्ह्यातील गावे हगणदरीमुक्त झाल्याचा गवगवा जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ कागदावरच केला. प्रत्यक्षात गावात जाताना रुमाल बांधूनच जावे लागते. ...

शेळीगट, शिलाई मशीन वाटपासाठी लाभार्थी अर्जास मुदतवाढ - Marathi News | Extension of beneficiary application for allot of goat, sewing machine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेळीगट, शिलाई मशीन वाटपासाठी लाभार्थी अर्जास मुदतवाढ

अकोला: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळीगट व शिलाई मशीन वाटप योजनेसाठी लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्यासाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला. ...

६० खेडी पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव! - Marathi News | Proposal for revival of 60 villages water supply scheme! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६० खेडी पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव!

अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे गत महिन्यात पाठविण्यात आला आहे. ...

‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणात दुरुस्ती - Marathi News | Correction of OBC's political reservation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणात दुरुस्ती

अकोला: जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्यांच्या राखीव जागा पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमातील कलम १२ (२) (क) मध्ये दुरुस्ती केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात दाखल केलेले आहे. ...

अकोला जिल्हा परिषदेत सेवानिवृत्तांना त्रास - Marathi News | retires employee frusteted in Akola Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेत सेवानिवृत्तांना त्रास

अकोला : जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यास गेल्या अनेक महिन्यांपासून टाळाटाळ सुरू आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण दुरुस्ती विधेयक - Marathi News | Reservation Amendment Bill for Zilla Parishad elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण दुरुस्ती विधेयक

अकोला: महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमानुसार निवडणुकीत सामाजिक आरक्षण ठरविण्याबाबत शासनाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दुरुस्तीचे विधेयक हिवाळी अधिवेशनात ठेवले जात आहे. ...