लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

कीटकनाशक फवारणी करणारे वाऱ्यावर; आरोग्य तपासणी अभियान कागदावर  - Marathi News |  farmer Pesticide spraying ; Health checkup on paper | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कीटकनाशक फवारणी करणारे वाऱ्यावर; आरोग्य तपासणी अभियान कागदावर 

अकोला: कीटकनाशकांची फवारणीतून विषबाधा होण्याला प्रतिबंध म्हणून फवारणी करणारे शेतमजूर, शेतकºयांची शासनाने ठरवून दिलेली तपासणी करण्याला जिल्ह्यात आरोग्य विभागाने ‘खो’ दिला आहे. ...

विषय शिक्षकांची नियुक्ती करण्यात विलंब - Marathi News | Delay in the appointment of subject teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विषय शिक्षकांची नियुक्ती करण्यात विलंब

अकोला: जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षक नियुक्तीसाठी शासनाने २ नोव्हेंबर रोजी पत्र देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे बजावले असतानाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून त्यासाठी कमालीचा विलंब केला जात आहे. ...

सौर दिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल मागविला! - Marathi News | Solar street light quality inspection report saught | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौर दिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल मागविला!

अकोला : मिर्झापूर ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल ग्रामसेवकाने १ नोव्हेंबर रोजीच्या पत्रातून महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाकडून मागविला आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारावर ४० रुपये खर्च - Marathi News | In the Zilla Parishad election, 40 rupees spent on the voters | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारावर ४० रुपये खर्च

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा शासकीय खर्च प्रती मतदार ४० रुपये ठरवून देण्यात आला आहे. ...

सहा कोटींच्या रस्ते कामांच्या नियोजनाला मंजुरी - Marathi News |  Approval for planning of road work of six crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा कोटींच्या रस्ते कामांच्या नियोजनाला मंजुरी

अकोला : सेसफंडातील सहा कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते कामांच्या नियोजनाला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...

अधिकाऱ्यांच्या चौकशीत पुराव्यांचा गोंधळ; तत्कालीन एका ‘सीईओं’सह १२ अधिकाऱ्यांची चौकशी - Marathi News |  Confusion of official investigations; Inquiries of 12 officers with one of the 'CEOs' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अधिकाऱ्यांच्या चौकशीत पुराव्यांचा गोंधळ; तत्कालीन एका ‘सीईओं’सह १२ अधिकाऱ्यांची चौकशी

घोटाळ्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांचा समावेश असल्याने १२ अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू झाली. ...

सिंचन विहिरी घोटाळ्यात  अधिकारी मोकाट - Marathi News | irrigation well scam, no action on officers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंचन विहिरी घोटाळ्यात  अधिकारी मोकाट

अकोला: लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना काही गावांमध्ये मंजुरी देणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंते, कर्मचाºयांना वाचवण्याच्या हालचाली रोजगार हमी योजना विभागाच्या प्रभारी अधिकारी कार्यालयात सुरू आहेत. ...

लाभार्थींच्या घरकुलासाठी जागेच्या प्रस्तावांना मंजुरी - Marathi News | Land Acquisition Proposals for Beneficiaries | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाभार्थींच्या घरकुलासाठी जागेच्या प्रस्तावांना मंजुरी

ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा शासन निर्णय १६ फेब्रुवारी २०१८ रोजी देण्यात आला. ...