लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

आंतरजिल्हा बदली प्रकरणात अकोला जिल्हा परिषदेला दणका - Marathi News | Inter-District Transfer Case; akola zp has to pay penalty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदली प्रकरणात अकोला जिल्हा परिषदेला दणका

अकोला: आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रुजू न केल्याने त्या शिक्षकांना देय वेतनाची पन्नास टक्के रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली. ...

जिल्हा परिषदांना निधी देण्यात अनियमितता - Marathi News |   Irregularities in distribution of fund to district councils | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदांना निधी देण्यात अनियमितता

अकोला: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामांसाठी विविध विभागांकडून निधी उशिराने मिळत असल्याने विकास कामांत अडथळे निर्माण होतात, तसेच कामेही अपूर्ण राहतात. ...

१०१ पाणी पुरवठा योजना चौकशीचे नियोजन कोलमडणार! - Marathi News | 101 water supply scheme investigation plans will collapse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१०१ पाणी पुरवठा योजना चौकशीचे नियोजन कोलमडणार!

नियोजनानुसार चौकशी आणि अहवालाला विलंब होत असल्याने पाणी पुरवठा विभागाचे नियोजन कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

पाणी पुरवठा विभागात वाहन कंत्राटालाही मुदतवाढ - Marathi News | Extension to vehicle contract in the water supply section | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी पुरवठा विभागात वाहन कंत्राटालाही मुदतवाढ

अकोला: पाणी पुरवठा विभागात विविध कंत्राटाचा करार संपुष्टात आल्यानंतरही त्या कंत्राटदारांनाच काम करून मलिदा लाटण्याची संधी देण्यासाठी सातत्याने मुदतवाढ देण्याचा प्रकार घडत आहे. ...

जिल्हा परिषदांच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to wipe the existence of the Zilla Parishad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदांच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकार काढून घेत ते शासनाने स्वत:कडे तर काही इतर विभागाकडे देण्याचा सपाटा लावला आहे. ...

 जिल्हा परिषद बांधकाम विभाग ठरणार ‘बिनकामा’चा! - Marathi News | Zilla Parishad Construction Division wiil have not works in future | Latest akola News at Lokmat.com

अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभाग ठरणार ‘बिनकामा’चा!

अकोला : जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणाऱ्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्याच्या जिल्हा परिषद पदाधिकाºयांच्या अधिकारावर शासनाने गदा आणली आहे. ...

अपहाराची रक्कम वसुलीसाठी सरपंच, सचिवांवर फौजदारी - Marathi News | criminal case against Sarpanch, Secretaries | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपहाराची रक्कम वसुलीसाठी सरपंच, सचिवांवर फौजदारी

अकोला : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांनी केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला वर्षभरानंतरही यश मिळाले नाही. ...

निवडणूक आयोगाने स्वेच्छा निधी खर्चावरील निर्बंध हटविले! - Marathi News |   Election Commission deleted the restrictions on voluntary fund expenditure | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणूक आयोगाने स्वेच्छा निधी खर्चावरील निर्बंध हटविले!

अकोला: राज्यातील पाच जिल्हा परिषदांची मुदत संपुष्टात येण्याचा काळात लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधी खर्च करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते लागू राहतील, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने ६ आॅक्टोबर रोजी दिले. ...