लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

अनुकंपा उमेदवार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पदभरतीची प्रतीक्षा! - Marathi News |  Compassionate candidate, Gram Panchayat employees awaiting recruitment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनुकंपा उमेदवार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पदभरतीची प्रतीक्षा!

अकोला : ग्रामपंचायत कर्मचाºयांमधून १० टक्के कर्मचारी तसेच पात्र ठरलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या पदभरतीला राज्यभरातील जिल्हा परिषदांनी मागील चार वर्षांपासून ‘ब्रेक’ लावला आहे. ...

लोकप्रतिनिधींच्या स्वेच्छा निधी खर्चावर निर्बंध - Marathi News |  Restrictions on Voluntary fund expenditure of public representatives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकप्रतिनिधींच्या स्वेच्छा निधी खर्चावर निर्बंध

अकोला : जिल्हा परिषदेची मुदत संपुष्टात येणाऱ्या दिनांकाच्या तीन महिन्यांपूर्वी मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधी खर्च करणे, घोषणा करणे, आश्वासन दिलेले काम सुरू करण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. ...

ब्लिचिंग पावडर पुरवठ्यासाठी निविदेला फाटा; सहा वर्षांपासून एकाच पुरवठादाराला मुदतवाढ - Marathi News | No tender for supply of bleaching powder; Extension to the same supplier | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ब्लिचिंग पावडर पुरवठ्यासाठी निविदेला फाटा; सहा वर्षांपासून एकाच पुरवठादाराला मुदतवाढ

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात तब्बल ८४ महिन्यांपासून एकाच पुरवठादाराकडून ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याचा प्रताप केला जात आहे. ...

अखेर‘बीडीओं’नी सादर केले दलित वस्ती कामांचे प्रस्ताव! - Marathi News | Blok development offecer present Dalit residual work proposals | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर‘बीडीओं’नी सादर केले दलित वस्ती कामांचे प्रस्ताव!

अकोला : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्ह्यातील २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव अखेर सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी (बीडीओ) शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर केले. ...

पाच जिल्ह्यांतील आयुक्तांचे निरीक्षण ठरले औपचारिकता; २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप कागदावरच! - Marathi News | More than 20 thousand objection on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच जिल्ह्यांतील आयुक्तांचे निरीक्षण ठरले औपचारिकता; २० हजारांपेक्षाही अधिक आक्षेप कागदावरच!

अकोला : ग्रामविकास विभागाची धुरा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध प्रशासकीय, विकास कामांतील अनियमिततांवर बोट ठेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून केले जाणारे वार्षिक निरीक्षण केवळ औपचारिकता ठरत आहे. ...

अकोला: १०१ पाणी पुरवठा योजनांची झाडाझडती - Marathi News | Akola: 101 Water Supply Schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: १०१ पाणी पुरवठा योजनांची झाडाझडती

पाणी पुरवठा योजना अद्यापही अपूर्ण आहेत.त्या सर्व योजनांची झाडाझडती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीत घेतली ...

शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर  - Marathi News | Education department again winds up; Incharge Education Officer on Leave | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षण विभाग पुन्हा वाऱ्यावर; प्रभारी शिक्षणाधिकारी रजेवर 

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत. ...

रंभापूर पाणी पुरवठा योजनेत ३.६० लाखांचा अपहार - Marathi News |  fraud in Rambhapur Water Supply Scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रंभापूर पाणी पुरवठा योजनेत ३.६० लाखांचा अपहार

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कोट्यवधींचा निधी घेऊन कामे पूर्ण न करणाºया जिल्ह्यातील ६९ गावांतील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांच्या पदाधिकाºयांवर आता फौजदारी कारवाईची तयारी सुरू झाली आहे ...