लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जिल्हा परिषद

अकोला जिल्हा परिषद

Akola zp, Latest Marathi News

आॅनलाइन वाटप ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या दुकानांवर कारवाई - Marathi News | Action on shops with less than 50% grains distribution online | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आॅनलाइन वाटप ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या दुकानांवर कारवाई

आॅनलाइन वाटपाचा व्यवहार ५० टक्क्यांपेक्षा कमी होत आहेत, त्या दुकानांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव तहसीलदारांनी तातडीने सादर करण्याचा आदेश अकोला जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिला आहे. ...

ग्रामपंचायतींमधील कोट्यवधी रुपये अपहाराच्या वसुलीचा संभ्रम - Marathi News | The confusion of Gram Panchayats recovery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामपंचायतींमधील कोट्यवधी रुपये अपहाराच्या वसुलीचा संभ्रम

लेखा परीक्षणात उघड झालेल्या ग्रामपंचायतींमधील तीन कोटींपेक्षाही अधिक अपहारित रक्कम वसुलीचे काय सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...

‘पीआरसी’कडून केवळ आठ जणांना दंड; स्वत: युक्तिवाद करणारे डॉ. मिश्रा, डॉ. अस्वार यांना ‘क्लीन चिट’ - Marathi News | 'PrC' imposes penalty on eight; 'clean chit' to Dr. Mishra, Dr. Aswar's | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीआरसी’कडून केवळ आठ जणांना दंड; स्वत: युक्तिवाद करणारे डॉ. मिश्रा, डॉ. अस्वार यांना ‘क्लीन चिट’

अकोला : जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराला लगाम लावण्याची सर्वसामान्यांना अपेक्षा असलेल्या विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने अर्थ विभागातील आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

जिल्हा परिषद निवडणुकीचा संभ्रम कायम  - Marathi News |  Zilla Parishad elections are confused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणुकीचा संभ्रम कायम 

चार जिल्हा परिषदांची निवडणुक प्रक्रीया सुरू होण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. ...

निविदेतील घोटाळ्यानंतर  डिजिटल स्वाक्षऱ्या केल्या परत - Marathi News | Digital signature is returned after the scam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निविदेतील घोटाळ्यानंतर  डिजिटल स्वाक्षऱ्या केल्या परत

ई-टेंडरिंग प्रक्रियेलाच सुरुंग लावण्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात सुरू आहे. ...

अकोला : पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचाही ‘पीएफ’चा घोटाळा - Marathi News | Akola: The water supply employees' PF scam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचाही ‘पीएफ’चा घोटाळा

पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांच्याही भविष्य निर्वाह निधीचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. ...

ग्रामीण भागात घरकुलासाठी सर्वेक्षण - Marathi News | Gharkul scheme survey in rural areas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामीण भागात घरकुलासाठी सर्वेक्षण

पात्र ठरणाऱ्या लाभार्थींची नावे नमुना ड मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रत्येक गावात सर्वेक्षण सुरू झाले आहे. ...

नियमबाह्य कपात केलेली ‘जीएसटी’ची रक्कम परत करण्याचा आदेश - Marathi News | Order to return the amount of GST, which was made out of rules | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नियमबाह्य कपात केलेली ‘जीएसटी’ची रक्कम परत करण्याचा आदेश

अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यापोटी आधीच ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही जिल्हा परिषदेतील विकास कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. ...